31 March 2020

News Flash

दिगंबर शिंदे

खाडेंच्या मंत्रिपदाने सांगली जिल्ह्य़ाचा सत्तेचा दुष्काळ दूर!

भाजपमध्ये खाडे यांना मंत्रिपद मिळाल्याचा अपेक्षित आनंद मात्र जिल्हय़ात फारसा दिसलाच नाही.

सांगलीतील इच्छुकांना ‘वंचित’चा पर्याय

लोकसभेत चांगले मतदान झाल्याने ओढा वाढला

लोकसभा निवडणुकीत पेरले तेच विधानसभा निवडणुकीत उगवणार?

मदार विश्वजित कदम आणि वसंतदादा घराण्यातून एकमेकाच्या गळी उमेदवारी मारण्याचे प्रयत्न सुरू होते.

निष्ठावंतांना प्रतीक्षाच; विधान परिषदेसाठी पृथ्वीराज देशमुख यांना संधी

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत देशमुख यांची दावेदारी होती.

सांगलीत भाजपाला ‘वंचित’चा आधार

आरक्षण प्रश्नावरून विरोधात जाणारी मते वंचितचे गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली मते भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरली.

सांगलीत भूगर्भातील पाणी पातळीत सरासरी दीड फुटाने घट

भूजल सर्वेक्षण विभागाने सांगली जिल्ह्य़ात ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार केला आहे.

सांगलीने जागवली अफवांची रात्र!

आ. जयंत पाटील यांचा मोबाइल हॅक करून सायबर गुन्हेगारांनी चुकीचा संदेश व्हायरल केला.

१६ हजार मतदारांचे पाण्याअभावी स्थलांतर!

सांगलीच्या दोन तालुक्यांचा उमेदवारांना धक्का

कवठेमहांकाळमध्ये हजार वर्षांपूर्वीचा वीरगळ लेख प्रकाशात

आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला.

आचारसंहितेचा तमाशाच्या फडांना आर्थिक फटका

पुणे जिल्ह्य़ातील नारायणगाव या तमाशा व्यवसायाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत.

वाढत्या नकारात्मकतेचे वय.. 

शिक्षणापासून ज्ञान मिळविण्यापेक्षा भाकरी आणि छोकरी मिळविणे हेच अंतिम ध्येय बनले आहे.

भाजपला सोपी वाटणारी सांगलीची लढत चुरशीची

बहुजन वंचित आघाडीच्या निमित्ताने युतीसह आघाडीच्या नाकात दम आला आहे.

परिस्थितीला वसंतदादांचे वारसच जबाबदार!

वसंतदादांची तिसरी पिढी या टोकाला का पोहचली याची उत्तरे शोधायला गेले तर जे आजअखेर पेरले तेच उगवले असेच म्हणावे लागेल.

मिरजेच्या खाँसाहेब संगीत महोत्सवावर आचारसंहितेची ‘कटय़ार’!

संगीत महोत्सवाची परंपरा यंदा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत पोलिसांनी खंडित केली आहे

परंपरेची तार जुळवताना..

मिरज आणि संगीत हे समीकरण आज देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर नोंदले गेले आहे.

रंग बदलामुळे चिंचेचे दर कोसळले

तासगाव बाजारात क्विंटलमागे २ हजारांनी घसरण

राजू शेट्टींच्या विरोधात ताकद अजमाविण्याची सदाभाऊंची संधी हुकली!

पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेट्टी आणि खोत ही शेतकरी चळवळीतील सर्जा-राजाची जोडी म्हणून ओळखली जात होती.

सांगलीत काँग्रेसचे दिवस फिरले!

दुसऱ्या बाजूला काँग्रेसला उमेदवारी निश्चित करण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे

शिवाजी विद्यापीठात पदवीदानाचे घोंगडे आता महाविद्यालयांच्या गळय़ात

अहवाल सादर केल्यानंतर खर्चापोटी १० हजार मिळणार

कमळ पुन्हा फुलणार की काँग्रेस बालेकिल्ला पुन्हा जिंकणार?

लोकसभा निवडणुकीची हलगी वाजू लागण्यापूर्वीच भाजपने प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे.

पक्षांतर्गत विरोध कमी करण्याचा संजय पाटील यांचा प्रयत्न

खासदार म्हणून संजयकाका पाटील हे जिल्ह्य़ातील सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात

साखर कारखान्यांवरून भाजप-राष्ट्रवादीत कुरघोडी

सर्वोदय आणि राजारामबापू साखर कारखान्यामध्ये झालेला सशर्त विक्री करार राज्य शासनाने रद्द केला.

टँकरच्या अशुद्ध पाण्यामुळे दुष्काळी भागात आजारांमध्ये वाढ

पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्याने दुष्काळग्रस्त भाग टँकरच्या आशेवर सध्या तहान भागवू लागला आहे.

लग्नाच्या बाजारात..

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे हा अट्टहास आजही धरला जातो आहे.

Just Now!
X