सांगली जिल्ह्य़ात भाजपने पद्धतशीरपणे पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला.
दिगंबर शिंदे हे सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून 2014 पासून काम करत आहेत. बातमीच्या माध्यमातून समाजातील सकारात्मक घडामोडी, शेतीतील नव-नवीन प्रयोग, शेतीमालाचे बाजारपेठेतील चढउतार यावर बातमीच्या माध्यमातून लिहीत असतानाच, शेती व शेतकर्यांच्या समस्या, हळद, द्राक्ष, हवामान बदलाचे शेतीवर होणारे परिणाम यावर लेखन करत आहेत
सांगली जिल्ह्य़ात भाजपने पद्धतशीरपणे पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला.
प्राणिगणनेत बिबटे, गवे, अस्वलासह ५५५ वन्यप्राणी आढळले
कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मराठी भाषक मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वैभव शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांनी पराभव केला.
हा नवा प्रयोग आरोग्यासमोर ठेवून केला असल्याने मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.
या वर्षी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी ८४० हेक्टर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन केले.