पौर्णिमेच्या मध्यरात्री हे फूल एकच वेळ येते. संपूर्ण औदुंबराच्या वृक्षाला फेरी मारून परत जाते.
पौर्णिमेच्या मध्यरात्री हे फूल एकच वेळ येते. संपूर्ण औदुंबराच्या वृक्षाला फेरी मारून परत जाते.
गणेशोत्सवाची सांगता होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहचला आहे.
मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.
सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ सांगली जिल्ह्य़ात झालेले सर्व कार्यक्रम हे असेच राजकीय हेतूने प्रेरित होते.
फडणवीस यांचा इस्लामपूर दौरा; भेटीने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया
सांगली शहरालगत उभारण्यात आलेल्या आयर्वनि पुलाची लांबी ८२० फूट आणि रूंदी ३२ फूट आहे.
एका वरातीसमोर बारबालांनी केलेल्या या पदन्यासात अर्धे गाव रात्रभर झिंगले होते.
माणसांमधील ‘माणुसकी’चा झरा आटत असल्याची उदाहरणे पदोपदी दिसतात.