25 January 2020

News Flash

दिलीप ठाकूर

#WorldCancerDay : हे सेलिब्रिटी ठरले खरे फायटर्स; कॅन्सरवर केली यशस्वी मात

कोणत्याही अडचण अथवा समस्येवर मात करता येते असा मिळणारा विश्वास ही खूपच मोठी गोष्ट आहे.

BLOG : माधुरी दीक्षित, करिना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण

केवळ ग्लॅमर म्हणून ही जबाबदारी दिली जात नाही, नक्कीच कर्तृत्व सिध्द करण्याची ही संधी असते.

हिंदी चित्रपटाचा प्रवास : स्वप्नरंजनाकडून चरीत्रपटाकडे

#10YearsChallenge २००८ ते २०१८ या दशकातलं हिंदी चित्रपटसृष्टीचं वैशिष्ट्य

शब्दांच्या पलिकडले : सावन का महीना…

या गाण्याच्या सुरुवातीची ‘शोर’ आणि ‘सोर’ ही छेडछाड छान रंगलीय.

फ्लॅशबॅक : ‘सागर’ अभिनयाचा तिरंगी सामना

अतिशय तरलपणे हा चित्रपट घडतो, आकार घेतो. ऋषि कपूर, डिंपल खन्ना आणि कमल हसन या तिघांचाही तोडीस तोड अभिनय आणि गीत-संगीताचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

दक्षिणेकडील भाषिक चित्रपटांचा अनुभव सुखद – सचिन खेडेकर

एन. टी. रामाराव यांच्या आयुष्यावरील चरित्रपटात भूमिका साकारतोय.

BLOG: १५ ऑगस्टच्या प्रदर्शनाची ६१ वर्षांची फिल्मी परंपरा

१५ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाला तरी यशासाठी गुणवत्ताही महत्त्वाची असतेच. या या परंपरेचा वेध घेण्याचा हा फिल्मी प्रयत्न…

फ्लॅशबॅक : दम मारो दम…

झीनत अमानला तिच्या बिंधास म्हणूनच आकर्षक अशा व्यक्तीमत्वाला ‘दम मारो दम’ अशी प्रतिमा दिली.

स्वत:चे उंच कट्आऊट पाहताना मजा आली – वर्षा उसगांवकर

आतापर्यंत साऊथच्या कलाकारांची भव्य कट्आऊटस पाहाण्यात आली.

शब्दांच्या पलिकडले : दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा

किशोरकुमारच्या आवाजातील दर्द या गाण्यातील अतिशय वेधक गोष्ट आहे.

Friendship day 2018: फिल्मी जग, खरी दोस्ती…

राजेश खन्नाची किशोरकुमार आणि संगीतकार राहुल देव बर्मन या दोघांशीही असलेली मैत्री कायमच कौतुकास्पद राहिली.

फ्लॅशबॅक : अभिनेता विजय आनंद…

विजय आनंदची अभिनेता म्हणूनही वाटचाल दुर्लक्षित करण्यासारखी निश्चित नाही.

शब्दांच्या पलिकडले : हुस्नवाले तेरा जवाब नहीं…

चित्रातील राजेन्द्र कुमार गाऊ लागतो.

फ्लॅशबॅक : ‘कामचोर’ हिरो…

चित्रपटातील ‘कामचोर’ अथवा कामचुकार नायक फिल्मक्राफ्टच्या ‘कामचोर’ (१९८२) या चित्रपटात दिसतो.

शब्दांच्या पलिकडले : चलो एक बार फिर से…

गाण्यात नातेसंबंधांवर भाष्यही आहे.

BLOG : सिनेजगतातील गाजलेल्या मिठ्या…

राजकारणातील ‘मिठी’ प्रकरण सध्या खूप गाजतेय.

फ्लॅशबॅक : गोष्ट ओळखीची वाटते का बघा…

सचिन पिळगावकरच्या कारकिर्दीतील हा सुपरहिट चित्रपट.

शब्दांच्या पलिकडले : दो दीवाने शहर में…

अमोल पालेकर यांनी हिंदी चित्रपटातून साकारलेल्या काही श्रवणीय गाण्यातील हे एक आहे.

BLOG : नवे चेहरे, हवे हवे…

नवीन चेहरे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे.

BLOG : Imran Khan Affairs मैदानाबाहेरील ‘लव्ह गेमस्’

इम्रान खान ऐंशी-नव्वदच्या दशकातील सर्वात हँडसम क्रिकेटर म्हणून ओळखला जाई.

फ्लॅशबॅक : यश जोहर आणि देव आनंद

यश जोहर व देव आनंद नेमके कधी आणि कसे बरे एकत्र आले असा अनेकांना प्रश्न पडला असेल.

ब्लॉग- ‘मधुबाला’ कोणी साकारावी?

मधुबालाचे व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य याबाबत आजही म्हणजे तिच्या निधनानंतर जवळपास पन्नास वर्षानंतरही कुतूहल आहे.

शब्दांच्या पलिकडले : कही आज किसी से मोहब्बत ना हो जाये…

नायकाने नायिकेच्या अखंड प्रेमात पडणाऱ्या गाण्यांची कमतरता नाही.

फ्लॅशबॅक : नायक नही ‘खलनायक’ हू मैं…

एकूणच सामाजिक वातावरण ‘खलनायक’ चित्रपटाविरोधात होते.

Just Now!
X