scorecardresearch

दीनानाथ परब

BLOG : अणूबाॅंबची धमकी : इम्रान खान बिथरल्याचंच हे द्योतक!

इम्रान खान अलीकडे अणूबॉम्बबद्दल ज्या सहजतेने बोलतायत त्यावरुन ते अणूबॉम्बला सुतळी बॉम्ब समजतात की काय, असं वाटू लागलंय.

श्रीनगरमधल्या अनेक भागांमध्ये जवानांवर दगडफेक, पुन्हा निर्बंध लागू

दगडफेकीच्या घटना आणि इंटरनेट सेवा बहाल केल्यानंतर खोटया बातम्या पसरवण्यास सुरुवात झाल्यामुळे प्रशासनाने काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले.

BLOG : ब्रँड ‘मोदी जैसा कोई नही’

नरेंद्र मोदींचे यश दिसत असले तरी त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. आदर्श आचारसंहिता लागू होण्याआधी जानेवारी ते मार्च दरम्यान मोदींनी…

BLOG: अहो, राज ‘साहेब’ एअर स्ट्राइकबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी ‘रॉ’ वर आहे. सहाजिकच ‘ऑपरेशन बालाकोट’मध्ये रॉ ने महत्वाची भूमिका बजावली असणार.

BLOG : राज ठाकरे तुम्ही मराठी माणसाची फसवणूक करत नाही का ?

विरोधी पक्षात असताना तुम्हाला जनतेची साथ असते. त्यामुळे सत्तेची जमीन तिथेच तयार होते. पण मनसेच्या बाबतीत हे उलट आहे.

BLOG – पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या ‘मोसाद’सारखं धाडस दाखवणार ?

भारताने सुद्धा इस्त्रायलच्या ‘मोसाद’ सारखी धडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच्यातल्या भावनिकतेचा भाग सोडला तर…..

भारत-चीनमध्ये फक्त व्यावसायिक मैत्री! ड्रॅगनवर आजही नाही विश्वास

गेल्या दहावर्षात भारत-अमेरिका संबंधात जितकी प्रगती झाली तितके चीन बरोबर संबंध सुधारले नसले तरी पूर्वी इतकी कटुता उरलेली नाही.

VIDEO: इस्त्रोची यशस्वी झेप! GSAT-29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने बुधवारी संध्याकाळी GSLV-MK-III D2 या प्रक्षेपकाद्वारे GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

‘तो’ गाणी ऐकण्यात गुंग असताना मागून ट्रेन आली आणि…..

रस्त्यावरुन चालताना किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर असताना कानाला इअरफोन लावून मोबाइलवर गाणी ऐकू नका असे विविध माध्यमातून वारंवार आवाहन केले जाते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या