scorecardresearch

diwakar

पावसाची तूट अजूनही कायम! – जूनने हात दिला, पण जुलैने मारले

पावसाला सुरूवात झाली खरी, पण त्याला जोर नसल्याने सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची तूट अजूनही कायमच आहे.

पोटाचे विकार आणि विषाणूजन्य ताप याबरोबरच डेंग्यूसदृश तापालाही सुरुवात

अधूनमधून भुरभुर पडणारा पाऊस आणि त्यामुळे झालेला वातावरणबदल यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाळी आजारांचे रुग्ण दिसू लागले आहेत.

आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांसाठी तात्पुरती ४,६०० शौचालये उभारणार

राज्य सरकारने पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांसाठी ४ हजार ६०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली आहे.

विश्व साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हामध्ये अचानक बदल

पहिल्या तीन विश्व संमेलनामध्ये वापरण्यात आलेल्या बोधचिन्हामध्ये अचानक बदल करण्यात आला आहे. हा बदल का करावासा वाटला याचे गूढ कायम…

मांडूळ जातीच्या सापांची तस्करी करणाऱ्या दोघांना चिंचवडमध्ये अटक

भीमाशंकरच्या जंगलातून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापांची तस्करी करणाऱ्या दोघांना चिंचवड परिसरातून पोलिसांनी अटक केली.

shivsena, bjp,
..पिंपरी पालिकेची ‘ती’ सभाच बेकायदेशीर – सुलभा उबाळे

२० जुलैला झालेली सभा बेकायदेशीर असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यास सदोतीस टक्के नागरिकांची इच्छा

स्मार्ट सिटी अभियानात वाहतुकीचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवावा असे मत ३७ टक्के पुणेकरांनी व्यक्त केले आहे.

द्रुतगती मार्गावरील डोंगराच्या जाळ्या सात वर्षे झाली बदललेल्याच नाहीत

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळू नये म्हणून डोंगराला बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या सात वर्षे झाली बदललेल्या नसल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या