महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सात तास चाललेल्या सभेत वादग्रस्त ताथवडे विकास आराखडा मंजुरीसाठी होता.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सात तास चाललेल्या सभेत वादग्रस्त ताथवडे विकास आराखडा मंजुरीसाठी होता.
कातरवेळेला आळवल्या गेलेल्या ‘पूरिया कल्याण’च्या स्वरांनी कौशिकी चक्रवर्ती यांनी रंगविलेल्या मैफलीने ‘वसंतोत्सवा’च्या शनिवारच्या सत्रातील पूर्वार्धामध्ये रंग भरला.
नोंदणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत गॅस सिलिंडर घरपोच देण्याचा गॅस कंपन्यांचा दावा फसवा असल्याची अनेक प्रकरणे सध्या पुढे येत आहेत.
आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि ती जगभरात पोहोचावी यासाठी प्रयत्न केले जावेत, असे आवाहन आचार्य सुधांशू महाराज यांनी शनिवारी…
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याबरोबरच रेल्वेकडून आता स्थानकाच्या आवारात अनधिकृतपणे वाहने लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सापाच्या विषाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पिंपरी पोलिसांनी वल्लभनगर एसटी स्थानकाजवळ अटक केली.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत दोन कोटी रुपये असल्याचे…
वाघांप्रमाणेच हत्तीदेखील संकटात आले असून, सरकारने ‘हत्ती वाचवा’ ही मोहीम हाती घेण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार राजेश…
सुरत येथील एका प्रदर्शनातून २७ लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा हार चोरल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई करताना मनमानी व भेदभाव केला जात असल्याची तक्रार एका कार्यकर्त्यांने राज्य मानवाधिकार आयोगाकडे केली अाहे.
महापालिकेच्या स्थायी समितीपुढे दहा कोटी रुपयांच्या वर्गीकरणासाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला विरोध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी या वर्गीकरणांना विरोध…
आयुक्तांच्या समर्थनार्थ मारूती भापकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन झाले.
ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ लेले (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागातील प्रा. उज्ज्वला बर्वे…