scorecardresearch

diwakar

पुणे रेल्वेच्या विस्ताराला ‘ब्रेक’!

हडपसर येथे पर्यायी स्थानक उभारण्याचे नियोजन आहे, मात्र त्यासाठी जागेचा तिढा कायम असल्याने पुणे रेल्वेच्या विस्ताराला ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र मेगासिटी गृहप्रकल्पाचे बालेवाडीत रविवारी उद्घाटन

लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी गृहप्रकल्पाचे रविवारी उद्घाटन होणार आहे. या गृहप्रकल्पात पाच हजार २४८ सदनिकांचे पोलिसांना वाटप केले जाणार आहे.

सांगवी-किवळे दरम्यान पंधरा किलोमीटरचा पहिला बीआरटी मार्ग १५ ऑगस्टपासून सुरू

शनिवारी १५ ऑगस्टला सांगवी ते किवळे या १५ किलोमीटर अंतराच्या बीआरटी रस्त्याचे उद्घाटन समारंभपूर्वक होणार आहे.

नगर रस्ता, वारजे, कोथरूडमध्ये संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या अधिक

नगर रस्ता भागात यंदा संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या इतर भागांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

एलबीटी रद्द करू नये, पिंपरी पालिकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महापालिकेच्या हिताचा विचार करायचा असल्यास एलबीटी रद्द करू नये, अशी भूमिका पिंपरी पालिकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली.

विद्यापीठाचा कारभार वर्षभरासाठी प्रशासनाच्या हाती?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभारही एक वर्षांसाठी विद्यापीठ प्रशासनाच्याच हाती जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

उत्पन्नवाढीची खरोखरच इच्छा आहे का..?

शहराच्या उत्पन्नात प्रतिवर्षी कोटय़वधी रुपयांची भर पडेल असे अनेक उपाय प्रशासनाला वेळोवेळी सुचवण्यात आलेले असतानाही उपायाबाबत कार्यवाही झालेली नाही.

बांधकामासाठी पोलिसांच्या प्रमाणपत्राची अट पालिकेकडून रद्द

महापालिका हद्दीत उपाहारगृह, बहुउद्देशीय इमारतींना वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबतची अट रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

विनायक करमरकर यांच्यासह चौघांना दी पूना र्मचट्स चेंबर्सचे पुरस्कार जाहीर

‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ ‘लोकसत्ता’चे बातमीदार विनायक करमरकर यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती चेंबर्सचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी पत्रकार परिषदेत…

मनसेच्या मावळ तालुकाध्यक्षाचा गोळय़ा झाडून खून

मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष बंटी ऊर्फ मंगेश ज्ञानेश्वर वाळंज यांचा मंगळवारी कामशेत बाजारपेठेत अज्ञात इसमाने बंदुकीने गोळी झाडून खून करण्यात…