05 July 2020

News Flash

डॉ. स्मिता लेले

जीवन विज्ञान : आहारातील दृश्य-अदृश्य तेल-तूप

आहारात वापरल्या जाणाऱ्या दृश्य तेलाच्या जोडीला किती तरी तेल-तूप अदृश्य स्वरूपात आपल्या पोटात जातं.

जीवन विज्ञान : आहारातील शत्रू मित्र

वयाच्या ३० वर्षांनंतर आपण जेवढय़ा वर्षांचे असू तेवढी मिनिटं व्यायाम रोज केला पाहिजे.

जीवन विज्ञान : प्रथिनयुक्त आहार

प्रतिकारशक्ती आणि ताकद वाढवण्यासाठी उत्तम प्रथिनं असलेला आहार अवश्य सेवन करायला हवा.

जीवन विज्ञान : फाइव्ह का फंडा

मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असून त्यांचं कार्यदेखील वेगवेगळं आहे.

जीवन विज्ञान : वाढवा प्रतिकारशक्ती

वेगवेगळ्या भाज्या, २-३ प्रकारची फळं, डाळी, बिया, तीळ, सुकामेवा असे सर्व पदार्थ आलटून-पालटून खाल्ले पाहिजेत.

जीवन विज्ञान : अल्कलाइन अन्नपदार्थ

श्रेयस आणि प्रेयस आहाराचा समतोल साधण्याकरिता दिवसातून एकदा तरी अल्कलाइन पदार्थ खायला हवा…

जीवन विज्ञान : आहारातले मीठ

दिवसाला सर्वसाधारणपणे  ५ ते ७ ग्रॅम मीठ  खाण्यात असावे, असे आहारशास्त्रात सांगितले आहे.

जीवन विज्ञान : प्रोबायोटिक अन्नपदार्थ

कर्करोग रोखणे, प्रतिकारशक्ती वाढवणे व वजन कमी करणे असे अनेक फायदे आंबवलेले पदार्थ खाल्लय़ामुळे होतात…

जीवन विज्ञान : उपवास-अतिआहाराचा सुवर्णमध्य!

मानवी पचनसंस्था एखाद्या जैविक सयंत्राप्रमाणे आहे. प्रथम तोंडामध्ये अन्नाचे तुकडे होतात व त्यात लाळ मिसळली जाते

जीवन विज्ञान : अपचन, कुपचन आणि अतिपचन

आयुर्वेदातील छोटे छोटे उपाय करण्यासारखे असतात. पूर्वीच्या काळात पोटाची काही तक्रार असली की डॉक्टर सांगत एरंडेल तेल प्या.

जीवन विज्ञान : पचनसंस्था -एक जैविक सयंत्र

आठ ते दहा वेळा अन्नाचा घास इकडून- तिकडे गेला पाहिजे आणि चावल्यामुळे निर्माण झालेला त्याचा रस हळूहळू गिळला पाहिजे.

जीवन विज्ञान : श्रेयस आणि प्रेयस आहार

आयुर्वेदात सांगितले आहे की ज्याची कफप्रवृत्ती आहे त्यांनी रात्रीचा भात खाऊ नये किंवा दूध पिऊ नये.

जीवन विज्ञान : पारंपरिक शहाणपण

शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर दररोज आपल्याला अन्नाची गरज का व किती असते, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे

जीवन विज्ञान : अन्न हेच औषध

आहार आणि विहार जर योग्य असतील तर आजारी पडण्याची वेळच येणार नाही, कसं ते जाणून घेऊ  ‘जीवन विज्ञान’ या सदरातून दर पंधरवडय़ाने.

Just Now!
X