मागील एक-दोन वर्षांपासून सोलापुरात हिंदुत्ववादी संघटना सक्रिय राहून आपला ‘अजेंडा’ राबवत आहेत.
मागील एक-दोन वर्षांपासून सोलापुरात हिंदुत्ववादी संघटना सक्रिय राहून आपला ‘अजेंडा’ राबवत आहेत.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर तलावाकाठी संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा संपन्न झाला.
सोलापूर आणि बार्शी या दोन्ही कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना शासनाने दुसऱ्यांदा कृपादृष्टी ठेवत पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
खिलारी जनावरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले वैभव. त्यांचे संगोपन होण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे.
सोलापूरचे तरुण प्रयोगशील शेतकरी काशीनाथ भतगुणकी यांनी या हुरडयाचा प्रसारासाठी धडपड सुरू केली आहे.
विजय देशमुख यांनीही ही संधी हेरून कृषी बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांशी हातमिळवणी करून लढविली होती.
उजनी धरणाच्या पाण्यापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना शेती सिंचनासाठी अखेर धरणाचे पाणी मिळाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील संघर्षातून करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
भाजपच्या ताब्यातील सोलापूर लोकसभेची जागा हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांचे वारे वाहात असताना इकडे सुशीलकुमार व त्यांच्या कन्या…
सोलापुरात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा नसल्याचा अहवाल भारतीय तृणधान्य संशोधन संस्थेने दिल्यामुळे फक्त प्रशिक्षण केंद्र बारामतीसाठी मंजूर झाले आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
खासदार निंबाळकर यांनी दिवाळीचे निमित्त करून स्नेहमेळावा भरवून मोहिते-पाटील विरोधकांना एकत्र आणले. यातून दोन्ही गटांत शह-काटशहाचे राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसून…