scorecardresearch

एक्स्प्रेस वृत्तसेवा

supreme court
फुकटेगिरीवर नियंत्रणासाठी वित्त आयोगाशी चर्चा करा! ; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यात केंद्र सरकार कचरत का आहे, अशी विचारणाही यावेळी न्यायालयाने केली.

Kashmiri-pandit-1
‘कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांचे स्थलांतर थांबले’

जम्मू-काश्मीर राज्य सरकारच्या विविध विभागांत ५,५०२ काश्मिरी पंडितांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

cloudburst near amarnath
अमरनाथ गुंफेनजीक ढगफुटी ; यात्रातळावरील १५ जणांचा मृत्यू, ४० जण बेपत्ता; मदत-बचाव कार्य सुरू

इंडोतिबेटियन सीमा पोलिसांचे जवानही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. सायंकाळी प्रथम हे वृत्त मिळाले, तोवर  दोन जणांचा मृत्यू झाला होता.

हॉटेलांची सेवाशुल्क आकारणी बेकायदा ; सक्ती केल्यास तक्रार करण्याचे केंद्र सरकारचे आवाहन

हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्सना सेवाशुल्कासाठी ग्राहकांवर सक्ती करता येणार नाही.

अकाल तख्तप्रमुखांची वादग्रस्त विधाने ; ऑपरेशन ब्लू स्टार स्मृतिदिन कार्यक्रमात नेहरूंवरही टीका

अकाल तख्त साहिब येथे झालेल्या या कार्यक्रमात खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या.

rajasthan congress mlas
राजस्थानमध्ये काँग्रेसचे उर्वरित सहा आमदारही रिसॉर्टवर दाखल ; राज्यसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री गेहलोत यांची रणनीती

गेहलोत यांनी समजूत काढल्यानंतर पक्षाचे हे सहा विधिमंडळ सदस्य एका खासगी विमानातून उदयपूरमध्ये आले.

Sidhu Moosewala Murder Case : मूसेवाला हत्येप्रकरणी २४ तासांत पहिली अटक

अमृतसर : पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी गोळय़ा झाडून हत्या करण्यात आलेले पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या…

सिद्धू मूसेवाला यांना चाहत्यांचा अखेरचा निरोप

पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूसा या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Adhaar-Card
विवेकपूर्ण वापर करा; ‘आधार’चा विवेकपूर्ण वापर करा; केंद्राचे आवाहन

‘यूएडीएआयच्या बंगळूरु प्रादेशिक कार्यालयाने २७ मे रोजी जारी केलेल्या निवेदनाच्या संदर्भात हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×