scorecardresearch

एक्स्प्रेस वृत्तसेवा

भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांचा तृणमूलमध्ये प्रवेश ; केंद्राच्या ताग उद्योगविषयक धोरणाचे टीकाकार 

पश्चिम बंगालमधील ताग उद्योगाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत सिंह यांनी केंद्राला लक्ष्य केले होते.

पी. चिदंबरम यांच्या चेन्नई, दिल्लीतील निवासस्थानी ‘सीबीआय’चे छापे; ११ वर्षांपूर्वीचे प्रकरण, काँग्रेसची सरकारवर टीका

चिदंबरम यांच्या निवासस्थानी छापे मारल्याने काँग्रेसने सीबीआयवर टीका केली.

समान नागरी कायद्यावरून भाजप-विरोधक आक्रमक ; हिमंत सरमा- ओवैसी यांचे दावे-प्रतिदावे

सरमा यांच्यासह भाजपशासित राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. 

गुजरातमध्ये भाजपला पराभूत करू- केजरीवाल

भरुच जिल्ह्यातील वालिया याथे चंदेरिया खेडय़ात रविवारी झालेल्या एका आदिवासी मेळाव्याला केजरीवाल यांनी संबोधित केले.

उस्मानिया विद्यापीठाची राहुल गांधींना दौऱ्यास मनाई

गांधी यांच्या भेटीला परवानगी देण्याचे निर्देश विद्यापीठाला द्यावेत यासाठी काही विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी तेलंगण उच्च न्यायालयात धाव घेतली.

खलिस्तानविरोधी मोर्चानंतर पतियाळात तणाव ; पोलिसांचा हवेत गोळीबार; शनिवापर्यंत संचारबंदी 

सूत्रांनी सांगितले की, शीख आणि मंदिरातील हिंदू कार्यकर्ते यांच्यात दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.

केजरीवाल यांच्या घरावर हल्ला हे पोलिसांचे अपयश ; न्यायालयाचे ताशेरे, चौकशीचे आदेश

या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी भाजयुमोचे सुमारे २०० कार्यकर्ते गेले होते.

आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगात ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शरणागती

गत ऑक्टोबरमध्ये लखिमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आशिष याने वाहन चालविल्याचा आरोप आहे. 

जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईला दोन आठवडे स्थगिती

या कारवाईमुळे बाधित झालेल्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगत न्यायालयाने दोन आठवडे ‘जैसे थे’ परिस्थिती कायम राहील, असे सांगितले

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या