scorecardresearch

फारुक नाईकवाडे

mpsc preparation strategy
एमपीएससी मंत्र : कृषी घटकाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व

वस्तू व सेवा करामध्ये कृषी निविष्ठा म्हणून वापरल्या जाणाऱ्या खते, यंत्र अशा उत्पादनांवरील करांचे दर लक्षात घ्यावेत.

mpsc exam preparation tips,
एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा- आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास

आद्योगिक क्रांतीच्या परिणामी स्थापन झालेल्या युरोपियन व्यापारी कंपन्या विशेषत: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचे स्वरूप समजून घ्यावे.

MPSC Exam 2023
एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर राजकीय इतिहास

आझाद हिंद सेनेची स्थापना, त्यामागची पार्श्वभूमी, राष्ट्रीय लढय़ातील योगदान, महत्त्वाच्या घडामोडी व संघर्ष, यशापयश असे मुद्दे पहावेत.

mpsc exam
एमपीएससी मंत्र : नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – आर्थिक आणि सामाजिक भूगोल

भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्यस्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळा टेबल पाठ करणे…

mpsc preparation strategy
एमपीएससी मंत्र : नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा   भूगोल : मूलभूत अभ्यास

भौतिक/ प्राकृतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात.

mpsc exam
एमपीएससी मंत्र : नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा – प्राचीन व मध्ययुगीन इतिहास

जैन व बौद्ध धर्माचा उदय व विस्तार, त्यांची मुख्य शिकवण, महत्त्वाचे ग्रंथ, राजाश्रय यांचा अभ्यास आवश्यक आहे.

mpsc exam preparation tips
एमपीएससी मंत्र  : आकलन कौशल्ये उताऱ्यांवर आधारीत प्रश्न

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उमेदवारांच्या अनुभवाचे विश्लेषण केले तर या विषयाच्या तयारीमध्ये पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

career
एमपीएससी मंत्र : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा : सी सॅट परिचय

राज्य लोकसेवा आयोगाकडून घोषित वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ४ जून रोजी प्रस्तावित आहे.

career animal study
एमपीएससी मंत्र : पारिस्थितिकी आणि जैवविविधता घटक

अन्नसाखळीमधील प्रत्येक टप्प्यावरील सजीवांची वैशिष्टय़े, प्रत्येक टप्प्यावर होणारे ऊर्जेचे हस्तांतरण, जैव विशालन या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

mpsc exam preparation tips in marathi
एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा – अर्थशास्त्र घटक

भ्यासक्रमामध्ये ‘आर्थिक व सामाजिक विकास’ इतकाच उल्लेख असल्याने यातील मुद्दे नेमके कोणते असावेत हे मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते.

ताज्या बातम्या