कागदाचे बारीक तुकडे करून एका बाऊलमध्ये पाण्यात भिजत ठेवा
सर्व चिकटवून झाल्यावर सुतळीच्या साह्यने हा मोढा बांधून घ्या. बसण्यासाठी मोढा तयार होईल.
टेट्रापॅकचा वरचा भाग कटरच्या साहाय्याने कापून घ्या. टेट्रापॅक आतून स्वच्छ धुऊन घ्या.
कार्डपेपरचा अधोरेखित भाग कार्डपेपरच्या दुसऱ्या भगाला गमने चिकटवा.
प्रथम दोन्ही करवंटय़ा खरकागदाच्या साहायाने आतून व बाहेरून घासून स्वच्छ करून घ्या.