24 January 2019

News Flash

तेजश्री गायकवाड

ना तंटा, ना तोटा..

एखादी गोष्ट घडली आणि ती जरा चुकीची वाटली तर लगेच यूटय़ूबवर त्या संदर्भात ट्रोल करणारे, रोस्ट करणारे व्हिडीओ, पोस्ट्स यांचा एकच भडिमार होतो

‘स्निकर्स’ फॅशन!

ट्रेडिशनल साडीवर अथवा लेहेंग्यावर स्निकर्स घातले तरी केशरचनेपासून ते अ‍ॅक्सेसरीजपर्यंत मात्र कशातही तुटवडा नसतो.

नया है यह : रंगीबेरंगी जुल्फे..

हेअरस्टाइलमध्ये जेव्हा कर्ली, स्ट्रेट, बाउन्सी या केशरचनांचा विचार आपण करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याला एक वेगळा लुक येतो.

अराऊंड द फॅशन : तोंडओळख नव्या ग्लोबल फॅशनची..

सध्या सगळ्या गोष्टींचा विस्तार होतोय. फॅशनचे नवरूप बदलत चालले आहे.

नया है यह : कूल जॅकेट्स!

फ्रन्ट झिपर जॅकेट ३,८९९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल. नेक सॉईल्ड जॅकेट ३,९९९ रुपये एवढय़ा किमतीत मिळेल.

मी मिनिमलिस्ट!

मिनिमलिस्ट लाइफस्टाइल’ हा आजच्या पिढीच्या जीवनशैलीचा एक ट्रेण्ड आहे.

फॅशननामा

साठ ते सत्तरच्या दशकांतील फॅशन समर आणि विंटर कलेक्शनमध्ये प्रामुख्याने दिसते आहे

नया है यह : खरेदीचे नववर्ष

या वर्षी लग्नसराईचा मोसम होता, त्यामुळे ट्रॅडिशनल कपडे व दागिने यांना मोठय़ा प्रमाणात मागणी होती.

मालिकांमधील लग्नसराई!

दूरचित्रवाणीचे माध्यम घरोघरी पोहोचविणाऱ्या प्रत्येक मालिकेतून कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नाते तयार होते.

ओठातले बोल..

ओठांवरची त्वचा कोरडी पडते म्हणून आपण जेल लिप बाम जास्तीत जास्त वापरतो.

दूरदेशी फिरताना

 सोलो ट्रॅव्हलिंग करताना विशेषत: परदेशात फिरताना अनेक बाबतीत मार्गदर्शन आणि पूर्वतयारी महत्त्वाची ठरते.

नया है यह : मेरा जूता है..

आज ‘आदिदास’ हा आवडता ब्रॅण्ड आहेच पण त्याचबरोबर अनेक विविध ब्रॅण्ड बाजारात आले आहेत ज्यातून कम्फर्टेबल आणि स्टाइलिश असे शूज मिळतील.

जुन्या फोटोंची नवी गोष्ट

विंटेज फोटोग्राफीने सध्या अनेकांना वेड लावलं आहे.

‘हॉट’ विंटर

यंदा मेन्सवेअरमध्ये थंडीतील हॉट फॅशनसाठी अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

हातमागाला मिळतोय ‘फॅशन’चा चेहरा

हातमागाचे कापड घेऊन ग्राहकांनी काही शिवण्यापेक्षा आम्हीच त्यांना तयार आणि विशेष म्हणजे डिझायनर वेअर देणं आवश्यक आहे.

नया है यह : हेअर टू स्किन केअर..

कामा’ या ब्रॅण्डकडून विविध प्रकारचे अंगरक्षक साबण आणि ऑइलचा लाभ एकत्रितपणे मिळेल

नया है यह : हिल पोरी हिला..

यंदा चन्की हिल्स टॉप लिस्टवर दिसतील. अशा हिल्स तुमच्या कॅज्युअल वेअरला उठाव देतात.

रंग युवा महोत्सवाचे..

दरवर्षीप्रमाणे यंदाही रायपूर, बिहार, कानपूर, जयपूर, मुंबई, हिमाचल प्रदेश इथे ‘युवा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

नया है यह : भेटवस्तू आणि दिवाळी

आजच्या डिजिटल युगात दिवाळीच्या सणात गिफ्टसाठीचे पर्यायही बदलत आहेत.

नया है यह  : सजावटीचे ‘नयनरम्य’ फंडे

दिवाळीची सुरुवात होण्यापूर्वीच घर, ऑफिस आणि ठिकठिकाणी दिवाळीची सजावट सुरू होते.

नया है यह : मोरा गोरा गोरा अंग..

तुमच्या स्किन कलर टोनला मिळतेजुळते असे विविध प्रकारचे कॉम्पॅक्ट पावडरमध्ये मिळतील.

नया है यह : दरवळ सुगंधाचा..

गुड गर्ल’, ‘सी. के. वन’, ‘वर्सेस’ या इतर ब्रॅण्डकडूनही १,००० ते २,०००च्या घरात परफ्यूम्स मिळातील.

छोगाडा  तारा..

एव्हाना ए हालोच्या तालावर पाय थिरकू लागले आहेत आणि गरबा, दांडियाचा रासरंग प्रत्येक रात्रीनिशी चढतो आहे.

नया है यह : चपलेची ट्रेण्डी फॅशन

नवरात्रात सुरत, जैसलमेर आणि जयपूर या तिन्ही ठिकाणी मोजरीची फॅशन शुद्ध पारंपरिक आणि अस्सल देखणी आहे.