scorecardresearch

गिरीश कुबेर

नकाशा बदलतो आहे!

रशिया आणि युक्रेन युद्ध हेदेखील या संघर्षांचेच उपांग. सौदी अरेबियाखालोखाल प्रचंड तेल आणि नसíगक वायुसाठे असलेल्या रशियाला या इंधनविक्रीत वाटेकरी…

प्रगतीचा ‘एक्स फॅक्टर’!

मॉस्कोतल्या अमेरिकी दूतावासातले अधिकारी जॉर्ज केनान यांनी या भाषणाचा अत्यंत त्रोटक असा वृत्तांत पाठवून दिला आपल्या मायदेशी. केनान यांचंही बरोबर…

government took control of Tata Airlines 70 years
लोकसत्ता विश्लेषण : टाटा एव्हिएशन ते एअर इंडिया! ७० वर्षांपूर्वी सरकारनं कसा मिळवला होता टाटांच्या विमान कंपनीवर ताबा

आपल्या पोटच्या पोराचं पालनपोषण करण्यासाठी आपण समर्थ असताना दिवसाढवळ्या हे आपलं अपत्य जबरदस्तीनं सरकारला दत्तक द्यायची वेळ त्यांच्यावर आली होती.

बुकअप : अफगाणिस्तान: एक आकलन!

बेट्टी डॅम आपल्या पुस्तकातून या सर्व मांडणीतील फोलपणा दाखवून देतात. अफगाणिस्तान, सीरिया आणि इराक या देशांत पत्रकारिता करण्यात त्यांची हयात…

…ती जगाते उद्धारी!

चांगले प्रश्न पडण्यासाठीदेखील काही उत्तेजना असावी लागते. या उत्तेजनेचा आनंद घेता येत नसणाऱ्यांना प्रश्नही पडत नाहीत आणि म्हणून अशी मंडळी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या