पिंडदान करणारी व्यक्ती, ही मृत व्यक्तीशी मनाने जोडलेली असावी.
पिंडदान करणारी व्यक्ती, ही मृत व्यक्तीशी मनाने जोडलेली असावी.
‘घंटा पुरस्कार २०१६’ च्या विजेत्यांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी राजश्री लांडगे यांच्या आगामी ‘ती फुलराणी’ या चित्रपटाला ही शुभेच्छा दिल्या.
इरफानने आपल्या टि्वटद्वारे नागराज मंजुळेचं कौतुक केलयं.
‘काबिल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासही सुरुवात केली आहे.
चाहत्यांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
२४६० स्कवेअर फूटच्या फ्लॅटसाठी रणबीरने प्रति चौरस फुट १.४२ लाख रुपये मोजले.
लवकरचं हे दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्याही सध्या फिरत आहेत.
मान्सून येत्या १७ मे पर्यंत अंदमान-निकोबार द्विपसमुहामध्ये दाखल होईल
भरत तोगडिया यांच्यासह तिघांची शनिवारी रात्री आठच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
मुंबई – गोवा महामार्गावर शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाल्याचे कळते.
देवदर्शनासाठी जाताना हा अपघात झाला असल्याचीही माहिती मिळते आहे.