साराने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
साराने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
एकेरी पडदा मालकांनी आमिरला लिहले पत्र
पण, अक्षयला त्याच्या चाहत्याचे असे वागणे आवडले नाही.
डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंतपणे उभा करणारा ‘शिव छत्रपती’ चित्रपटाचा टिझर
यावेळी मी त्याला ‘जाने भी दो यारों’ चित्रपट दाखविला.
देशात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांचे आपल्या देशासाठी महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
कडू, गोड, तिखट आणि आंबट अशा नात्यातील विविध चवींचा आस्वाद या रसायनातून चाखायला मिळत असतो.
खासकरून, बॉक्स ऑफिसलाच निश्चनीकरणचा फटका बसल्याचे चित्र आहे.
सेन्सॉर बोर्डाची पर्वा न करता या गाण्यात प्रणयदृश्यं दाखविण्यात आली आहेत.
कौशिकचं ‘परीकथा’ हे गाणं अभिनय बेर्डे याच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.
आयुष्यमान आणि भूमीने ‘दम लगा के हायशा’ चित्रपटात एकत्र काम केले होते.