scorecardresearch

हर्षद कशाळकर

शिवसेनेला अनंत गीतेंचा विसर पडला

लोकसभेत शिवसेनेचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे, केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचा पदभार सांभाळणारे, अनंत गीते सध्या विजनवासात गेले आहेत.

रायगडात पर्यटन व्यवसायातील हलगर्जीपणा पुन्हा उघड, अलिबाग मधील आत्महत्या प्रकरणानंतर पर्यटन व्यवसायिकांनी खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची नोंद पर्यटक व्यवसायिकांनी ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी पर्यटक व्यवसायिकांना केल्या जात असल्या तरी…

रायगडमधील ७२ गावांना दरडींचा धोका; निधीअभावी पुनर्वसन रखडले 

भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील ७२ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे.

Cricket and Politics
क्रिकेटच्या स्पर्धांमधून मतांची बेगमी! निवडणुकांचे मैदान मारण्यासाठी नेत्यांकडून क्रिकेट स्पर्धा

रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा चालवला आहे.

dam
कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले; सिडकोला धरण देण्यास माजी आमदार सुरेश लाड यांचा विरोध, भाजपचा राष्ट्रवादीच्या सुरात सूर

अलिबाग- रायगड जिल्ह्यात कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

shivsena ncp bjp (1)
कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राष्ट्रवादी-भाजपचे सुरात सूर; स्थानिकांचा पहिला हक्क कळीचा मुद्दा, शिवसेनेची कोंडी!

आधी कर्जतकरांना पाणी द्या आणि उरलेले पाणी सिडकोला द्या अशी भूमिका माजी आमदार सुरेश लाड यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपलाही…

चांगभलं : रायगडमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना वाढता प्रतिसाद

जिल्ह्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय विस्तारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×