04 August 2020

News Flash

हर्षद कशाळकर

Coronavirus : महाड तालुक्यातील महिलेचा करोनामुळे मुंबईत मृत्यू

या महिलेच्या संपर्कात आलेल्या 17 जणांची तपासणी होणार

Lockdown : राजस्थानमध्ये अडकलेले ३३ जण अखेर रायगडमध्ये पोहोचले

२७ विद्यार्थी आणि सात पालकांचा समावेश;तपासणी करून सर्वांना घरी पाठविण्यात आले.

Coronavirus : अलिबागमधील ‘त्या’ चारही पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह

मात्र १४ दिवस या चौघांनाही अलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.

Coronavirus : दीड वर्षाच्या चिमुकल्याने केली करोनावर मात

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात सुरु होते उपचार

गणेशमुर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून शिथीलता देण्याची मागणी

पेण तालुक्यात गणेश मुर्ती बनवणाऱ्या पाचशे कार्यशाळा आहेत. यात जवळपास १० हजार लोक काम करतात.

बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती कळवा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन 

टाळेबंदीच्या काळात रायगड जिल्ह्यात हजारो लोक दाखल झाले आहेत

सोशल डिस्टंन्सिंगचा रेवस पॅटर्न; विहरीवर पाणी भरतानाही नियमांचे पालन

एकीकडे काही शहरांमधून संचारबंदीचा फज्जा उडत असताना, ग्रामीण भागात मात्र संचारबंदीचे पालन होताना दिसत आहे

Coronavirus : रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा ४९ वर

श्रीवर्धनमध्ये चार तर पनवेल मध्ये एक रुग्ण सापडला

Coronavirus : पोलादपूरमधील करोनाबाधीत महिलेचा मृत्यू

स्थलांतरीत चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी

Coronavirus : रायगड जिल्ह्यात करोनाचे पाच नवे रुग्ण

पनवेल मध्ये चौघांना तर श्रीवर्धनमधील एकाला करोनाची बाधा

दिलासादायक : सलग दुसऱ्या दिवशी रायगडमध्ये करोनाचा एकही नवा रुग्ण नाही

२२ दिवसात जिल्ह्यातील 13 तालुक्यात एकही करोनाबाधित आढळून आलेला नाही

Lockdown : पनवेल व उरण वगळून रायगडमधील टाळेबंदी शिथील करा

रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्षांची मागणी

धास्तावलेल्या नोकरदारांची पायपीट

हजारो कुटुंबे मुंबईतून चालत रायगडमध्ये

मुंबई-गोवा रस्त्याच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न

२०११ मध्ये महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरवात झाली होती.

Coronavirus : रायगडमधील करोनाबाधितांचा आकडा ३२ वर

पनवेल आणि उरण मधील रुग्णांचा समावेश 

रेशनवरील धान्याचा काळाबाजार; दुकानदारावर गुन्हा दाखल

परवाना रद्द करण्‍याची कार्यवाही सुरू

मुंबई-गोवा महामार्गचे काम पुन्हा सुरु होणार

टाळेबंदीमुळे बंद पडली होती महामार्गाची कामे

पांढऱ्या कांद्याची आवक वाढली, ग्राहकांची प्रतीक्षा

टाळेबंदीमुळे ग्राहक आणि वाहतूक या दोन्हींवर परिणाम

रेशनकार्ड असूनही अनेक कुटुंब धान्यापासून वंचित

बारकोड व ऑनलाईन नोंदणी नसल्याने शिधापत्रिका धारकांची कोंडी

Coronavirus : मच्छिमारांचा डिझेल परतावा रोखला

कोरोनामुळे मासेमारी ठप्प , मच्छिमार दुहेरी संकटात

पेणमधील गणेशमूर्ती व्यवसाय ठप्प

कामगार उपलब्ध होत नसल्याने गणेशमूर्ती बनविण्याचे काम ठप्प

Coronavirus : अलिबागमध्ये सुरू आहे व्हिडिओद्वारे दूरस्थ योगवर्ग

आरोग्याबद्दल जागरूक नागरिकांचा मिळत आहे प्रतिसाद

रायगडमध्ये डॉक्टर, व्हेंटिलेटर्सची कमतरता

शासकीय रुग्णालयात निम्म्याहून अधिक डॉक्टरांची पदे रिक्त

Just Now!
X