scorecardresearch

हर्षद कशाळकर

mp sunil tatkare hold minority community convention
भाजपशी युतीनंतर अल्पसंख्याक समाजाची समजूत काढण्याचा तटकरेंचा मतदारसंघात प्रयत्न

तटकरे यांनी अचानक भाजपप्रणीत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील अल्पसंख्याक समाज नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

Anant Geete ambitions Raigad
रायगडमध्ये अनंत गीतेंच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या

रायगड जिल्ह्यात बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या महत्त्वाकांक्षा चांगल्याच वाढल्या आहेत.

Pen urban bank, scam, Shishir Dharkar, Uddhav Thackeray, Thackeray group, benefits, politics
पेण बँक घोटाळ्यातील आरोपी शिशिर धारकरांच्या प्रवेशाचा ठाकरे गटाला फायदा किती?

शिवसेना उध्दव ठाकरे गटाची अवस्था रायगड जिल्ह्यात तोळामासा झाली आहे. अशातच धारकर यांच्यासारख्या वादग्रस्त व्यक्तीना पक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढणार…

raigad, congress, leadership, politics, space
रायगड जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत सुरुच

जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. काँग्रेस पक्षाचे तीन तीन आमदार जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून येत असत.…

rehabilitation Irshalwadi
रायगड : इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी २.६० हेक्टर जागा हस्तांतरण

दरड दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. यासाठी चौक मानिवली येथील २.६० हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात आली…

Alibaug passport office
अलिबागच्या पारपत्र कार्यालयावरून राजकीय श्रेयवाद

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे शनिवारी पारपत्र तथा पासपोर्ट कार्यालयचे उद्घाटन करण्यात आले. पण आता या कार्यालयाच्या उद्घाटनावरून जिल्ह्यात…

farmer peasant party, 75 years, di ba patil, n d patil, ganpatrao deshmukh, datta patil, memories, late leaders
गेले ते नेते… अन… राहिल्या नुसत्या आठवणी…; शेकापची शहात्तरी….

कठीण परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून रहावे यासाठी काही नेत्यांनी महत्वाची भुमिका बजावली. त्यांच्या कार्याचा लोकसत्ताने घेतलेला हा थोडक्यात आढावा….

question of existence Peasants and Workers Party
शेकापसमोर अस्तित्वाचा प्रश्न, पक्षाचा ७६ वा वर्धापन दिन

एकेकाळी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाले आहे. रायगड या बालेकिल्ल्यातच पक्षाची वाताहात…

rehabilitation of Sakharsutarwadi
इर्शाळवाडीनंतर राज्य सरकारला जाग, ‘या’ दोन दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला मंजुरी

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

changing political equations Raigad
बदलत्या राजकीय समीकरणांमुळे रायगड जिल्ह्यातील खासदार-आमदार सारेच सत्ताधारी गटात

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फुटून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला. या बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे रायगड…

Irshalwadi incident
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेतून बोध घेणे गरजेचे, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय हवा

दुर्घटनेतून बोध घेऊन, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

Raigad Landslide Latest Updates in Marathi
आर्त आक्रोश नि शोककळा! बेपत्ता कुटुंबीयांचा शोध लागत नसल्याने अनेक जण बेचैन

या दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळी इरशाळवाडीतील रहिवाशांच्या नातलगांनी वाडीच्या दिशेने धाव घेतली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या