scorecardresearch

हर्षद कशाळकर

changing political equations Raigad
बदलत्या राजकीय समीकरणांमुळे रायगड जिल्ह्यातील खासदार-आमदार सारेच सत्ताधारी गटात

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फुटून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला. या बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे रायगड…

Irshalwadi incident
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेतून बोध घेणे गरजेचे, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय हवा

दुर्घटनेतून बोध घेऊन, दरडप्रवण गावे आणि वाड्यांबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

Raigad Landslide Latest Updates in Marathi
आर्त आक्रोश नि शोककळा! बेपत्ता कुटुंबीयांचा शोध लागत नसल्याने अनेक जण बेचैन

या दुर्घटनेची माहिती मिळताच सकाळी इरशाळवाडीतील रहिवाशांच्या नातलगांनी वाडीच्या दिशेने धाव घेतली.

Raigad District sunil Tatkare
रायगड जिल्ह्यात तटकरे यांना राष्ट्रवादीमधूनच आव्हान

अजित पवार यांच्या बंडानंतर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्या पाठीशी राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात…

historic Gokuleshwar Lake
अलिबाग : ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन

अलिबाग वेश्वी येथील ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अवघ्या ९० दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले…

NDRF base camp in Raigad
रायगडमधील एनडीआरएफच्या बेस कॅम्पसाठी प्रस्ताव केंद्राकडे पडून, तीन वर्षांनंतरही कॅम्पबाबत ठोस निर्णय नाही

रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफचा कायमस्वरुपी बेस कॅम्प तैनात करण्यात यावा असा निर्णय राज्यसरकारने घेतला होता.

bharat gogavale sunil tatkareभरत गोगावले सुनील तटकरे
शिवसेना, राष्ट्रवादी दोन्ही पक्षांतर्गत बंडखोरीत रायगड महत्त्वाच्या भूमिकेत

आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. या दोन्ही बंडखोरीच्या घटनांमध्ये रायगड जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

Raigad, Bharat Gogawale, Shiv Sena, NCP, Sunil tatkare
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीत रायगड महत्वाच्या भूमिकेत

शिंदे गटाने वेगळा गट स्थापन करून शिवसेनेवर दावा सांगितला. राज्यात सत्ताही मिळवली. यात रायगड जिल्ह्यातील तीन शिवसेना आमदारांचा समावेश होता.

aaditi tatkare
अदिती तटकरे यांच्या मंत्रिपदामुळे रायगडमधील शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांची कोंडी

सत्तेत सहभागी असूनही आदिती तटकरे या शिवसेना आमदारांचे ऐकत नाहीत, शिवसेना आमदारांना जिल्हा नियोजन विकास निधी पुरेशा प्रमाणात देत नाहीत.

monsoon tourist spots in Raigad
देवकुंड धबधब्यासह रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी, प्रशासनाच्या निर्णयाबाबत स्थानिकांमध्ये नाराजी

पवसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेऊन, जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील वर्षा सहलींवर बंदी…

paddy fields in Raigad district
रायगड जिल्ह्यातील ३ हजार १६ हेक्टर भातशेती नापिक, खारभूमी विभागाची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर

खारभूमी विभागाची उदासीनता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. समुद्राला येणाऱ्या उधाणाचे पाणी भातशेतीत शिरून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील ३…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या