scorecardresearch

हेल्थ न्यूज डेस्क

हेल्थ न्यूज डेस्क

Author Bio

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या Loksatta.com च्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या डिजिटल बातम्या व लेख Loksatta.com च्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

is semolina good for diabetics
मधुमेहग्रस्त लोक रवा खाऊ शकतात का? काय होतो परिणाम? तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या

Is Semolina Good For Diabetics : रवा हा बहुतांश भारतीय स्वयंपाकघरांमधील एक मुख्य पदार्थ आहे, परंतु मधुमेह असलेल्या लोकांनी तो…

blood after a bowel movement
गुदद्वारामधून होणारा रक्तस्राव कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण तर नाही ना? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

bleeding during bowel movement : टॉयलेट पेपरवर किंवा विष्ठेसह थोडेसे लालभडक रक्त दिसणे हेक्लक्षण सहसा मूळव्याध (Piles) किंवा फिशर (Fissures)…

Best Time To Walk With DiabeteS
सकाळी की संध्याकाळी, ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या वेळेत चालणं फायदेशीर? डॉक्टरांनी दिले उत्तर, वाचा

Best time to walk for diabetes : वरिष्ठ मधुमेहतज्ज्ञांच्या मते, दिवसभरात तुम्ही कोणत्याही वेळी शारीरिक हालचाल केली तरी शरीर त्याला…

trichophyton indotineae fungal infection
भारतात वेगाने पसरतोय ‘हा’ धोकादायक त्वचेचा आजार, नेहमीची औषधंही ठरतायत फेल; आरोग्यतज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!

Skin Fungus Trichophyton Indotineae : भारतात एका नवीन प्रकारच्या नाट्यामुळे (Ringworm) बुरशीजन्य संसर्ग वेगाने पसरत आहे.

Heatwave and constipation connection doctor explain 5 main causes prevention tips by doctor
उन्हाळ्यात पोट साफ होत नाही? गॅस होतो? ‘या’ चुकांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात; डॉक्टरांनी सांगितला घरगुती उपाय

उन्हाळ्यात पोट साफ होत नाही? गॅस होतो? ‘या’ चुकांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Dipika kakar liver cyst reappears symptoms causes and treatment plan in marathi
ना स्मोकिंग ना ड्रिंकिंग… तरीही दीपिका कक्करला पुन्हा कॅन्सर; ‘ही’ साधी लक्षणं दिसताच सावध व्हा, दीपिकानं स्वत: सांगितलं

ना स्मोकिंग ना ड्रिंकिंग… तरीही दीपिका कक्करला पुन्हा कॅन्सर; ‘ही’ साधी लक्षणं दिसताच सावध व्हा, दीपिकानं स्वत: सांगितलं

low blood sugar only after breakfast
नाश्त्यानंतरच ब्लड शुगर कमी का होते? नेमकं कारण आणि उपाय काय? जाणून घ्या डॉक्टरांकडून

Why does my blood sugar drop after eating : बहुतेक प्रकरणांमध्ये हे धोकादायक नसते; परंतु असे का होते याविषयी डॉक्टरांकडून…

Young person holding pained knee, Osteoarthritis awareness
तरुणाईला ग्रासतेय ‘गुडघेदुखी’! ३०-४० वयोगटातही ‘ऑस्टियोआर्थराइटिस’चा धोका, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

३० व्या वर्षीच पायऱ्या चढताना गुडघे दुखतात का? सावधान! हा ऑस्टियोआर्थराइटिसचा इशारा असू शकतो. वेळीच सावध होऊन आहार आणि व्यायामात…

A person holding their stomach in pain after a meal, representing abdominal distress and MALS symptoms.
जेवणानंतर पोट दुखतंय? याला फक्त ‘अ‍ॅसिडिटी’ समजून दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण…

प्रत्येक वेळी जेवणानंतर होणारं पोटदुखीचं कारण अ‍ॅसिडिटीच असतं असं नाही. जर तुमचं वजन कमी होत असेल आणि वेदना वाढत असतील,…

Doctor explaining fever treatment with water strips.
ताप आल्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवता का? पण थंड नाही, तर कोमट पाण्याचा वापर योग्य… तज्ज्ञांनी सांगितले कारण

ताप आल्यावर शरीर थंड करण्यासाठी आपण लगेच थंड पाणी वापरतो, पण हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते, कोमट पाण्याचा…

Natural foods for liver detox - Lemon, Turmeric, Amla
World Liver Day: फॅटी लिव्हरची चिंता सोडा! ‘या’ ५ नैसर्गिक पदार्थांनी करा लिव्हर डिटॉक्स

तुमच्या लिव्हरमध्ये चरबी साठलीये का? घाबरू नका! किचनमधील ५ साध्या गोष्टी वापरून तुम्ही तुमचे लिव्हर नैसर्गिकरित्या स्वच्छ करू शकता. पाहा…

A person rubbing eyes while looking at a laptop screen, highlighting digital eye strain symptoms.
सतत स्क्रीन पाहताय? मग वेळीच सावध व्हा, तुमचे डोळे देतायत ‘हे’ गंभीर संकेत…

डिजिटल युगात मोबाईल आणि टीव्हीचा वाढता वापर डोळ्यांसाठी घातक ठरत आहे. अंधुक दृष्टी, डोकेदुखी आणि फ्लॅश दिसणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या