
जप्त करण्यात आलेले आधार कार्ड आरोपीने उत्तर प्रदेशातून तयार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
जप्त करण्यात आलेले आधार कार्ड आरोपीने उत्तर प्रदेशातून तयार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शाळेत येणारे विद्यार्थी हे समाजातील कष्टकरी आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील आहेत.
येऊरची निसर्गसंपदा हे आपल्या ठाणे शहराला मिळालेले निसर्गाचे एक वरदान आहे.
पर्यावरणीय प्रकल्प प्रतिकृती- या स्पर्धेसाठी वर्षांजलसंधारण व हरित ऊर्जा हे विषय आहेत.
समाजातील काही व्यक्ती समाजाची गरज लक्षात घेऊन आपले कार्यक्षेत्र निश्चित करतात.
गणेशोत्सवाच्या वेळी शाडू मातीची गणेश मूर्ती तयार करण्याविषयक कार्यशाळा आयोजित केली जाते.
वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला जातो.
ग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे.
विशेष शाळा स्थापन करणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.
आपल्या नशिबी का किंवा औषधोपचार करून काही चांगला बदल होईल म्हणून ही वाट बघितली जाते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.