scorecardresearch

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

इतिहासाचे चष्मे : अस्मितांचे जंजाळ

मराठीतील ‘अस्मिता’ हा शब्द आणि इंग्रजीतील ‘आयडेंटिटी’ हा शब्द एकमेकांना समानार्थी रीतीने वापरले जात असले तरी त्यांची घडण किंचितशी वेगळी…

इतिहासाचे चष्मे : पौर्वात्यवाद आणि आपण

स्थलांतरे, व्यापारी उद्दिष्टे, राजकीय आकांक्षा यांतून घडणारी देशांतरे आणि सत्ताकारणे यांनी सबंध जगाचा इतिहास भरून गेलेला आहे.

इतिहासाचे चष्मे : पुरोगामित्वाचे वर्तमान

पुरोगामित्वाची व्याख्या आणि तिचे काही मोजके आयाम तपासताना आपण गेल्या लेखात चर्चेला थोडं वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला.

इतिहासाचे चष्मे : समूहाचे समाजकारण आणि राजकारण

गेल्या काही दशकांत दक्षिण आशियाई भूप्रदेशांतील मानवी समूहांच्या पुसटशा किंवा सुस्पष्ट अशा खुणा आज आपल्याला ज्ञात होऊ लागल्या आहेत.

इतिहासाचे चष्मे : जादुई स्मृतींचे वास्तव

माध्यमांचा प्रभाव समाजावर किती प्रमाणात पडतो, हे आजच्या खासगी आणि सामाजिक माध्यमांच्या बजबजाटामुळे आपण सारेच रोज पाहतो व जाणतो.