scorecardresearch

Ishita

मुख्याध्यापिकेला कार्यालयात घुसून मारहाण

माळीवाडा भागातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता पालवे यांना शाळेच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्याच्या घटनेचा जिल्हा माध्यमिक शिक्षक समन्वय…

शिवडोह जोडकालवा प्रकल्प मार्गी लागणार

पिंपळगावजोगे कालव्याच्या टेलटँकपासून शिवडोह तलावाच्या जोडकालव्यासाठी जमिनीचे हस्तांतर करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना…

चिंभळे येथील घटनेच्या सीआयडी चौकशीची मागणी

जिल्हय़ात मातंग समाजावर अत्याचाराच्या घटना सतत घडत आहेत. त्या तातडीने बंद व्हाव्यात. श्रीगोंदे तालुक्यातील चिंभळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची सीआयडीमार्फत…

दु:खात बुडाले पिंपळगाव!

पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या गोळीबारात वीरगती प्राप्त झालेल्या कुंडलिक केरबा माने यांचे पिंपळगाव बुद्रुक हे गाव गुरुवारी शोकसागरात बुडाले.

सांगलीच्या महापौरपदासाठी काँग्रेसच्या कांचन कांबळेचा अर्ज

सांगलीच्या महापौरपदासाठी काँग्रेसच्या वतीने कांचन कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुभांगी देवमाने यांनी गुरुवारी उमेदवारी दाखल केली. महापौर, उपमहापौर निवडण्यासाठी…

गैरव्यवहाराचा ठपका असलेल्या निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

कराड नगरपालिकेतर्फे रस्ता दुभाजक विकसित करून जाहिरातीचे फलक लावण्याच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी आघाडीने केला होता.

भिका-यांच्या हत्यासत्राचे धागेदोरे नाहीच!

शिर्डीतील भिका-यांच्या हत्याप्रकरणी सीरियल किलरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमली, परंतु त्याचा शोध घेण्यास यश न आल्याने पोलिसांच्या एकूणच…

शाळेत उशिरा येणा-या २०, तर कर्तव्यात कुचराई करणा-या ४० शिक्षकांना नोटिसा

गुणवत्ता विकास कार्यक्रम व शिक्षण हक्क कायद्याची सक्त अंमलबजावणी सुरू असून, कराड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची काटेकोर तपासणी करण्यात येत…

कराडची पाणीयोजना कार्यक्षम करण्यासाठी जपानच्या तज्ञांशी करार

कराड नगरपालिकेची २४ तास नळपाणीपुरवठा योजना कार्यक्षमपणे व काटकसरीने चालवण्याच्या दृष्टीने जपानचे शिष्टमंडळ व कराड पालिकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात लाच घेताना दोघांना अटक

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व एजंट यांच्यात संगनमताव्दारे चालणा-या गैरव्यवहाराचा बुरखा छायाचित्रे व व्हिडिओ शूटिंगव्दारा फाडूनही तेथील कर्मचा-यांना सुबुध्दी…

कोल्हापुरात रमजान ईद क्रांतिदिनासह होणार साजरी

धार्मिक सणांना राष्ट्रसेवेची जोड देत अभिनव प्रकारे रमजान ईदसह अन्य सण साजरे करण्याची प्रथा येथील मुस्लीम पंचायतीने जपली आहे. राजर्षी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या