scorecardresearch

Ishita

भाव गडगडले; शेतक-यांवर संक्रांत!

गतवर्षी पाणीटंचाईने त्रस्त असलेला शेतकरी या हंगामात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेऊन आपली विस्कटलेली आíथक घडी बसविण्याच्या मार्गावर असताना फळभाज्या…

आमदार बोर्डीकरांवर गुन्हा दाखल

मोर्चादरम्यान केलेल्या भाषणात पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून पोलीस अधीक्षक कार्यालय जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याविरुद्ध रविवारी…

पोलिसांच्या गाफीलपणाबाबत नाराजी

नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच चोरटय़ांनी छोटय़ा चो-यांसह जबरी चोऱ्या करत दहशत निर्माण केली आहे. परळीत पत्रकाराचे घर फोडून साडेचार लाखाचा ऐवज…

पैनगंगा भूसंपादन घोटाळय़ातील अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे नव्याने निर्देश

नियोजित निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या (चिमटा धरण) भूसंपादनाच्या प्रक्रियेदरम्यान जलसंपदा व महसूल खात्याच्या अधिकारी-कर्मचा-यांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध फौजदारी…

शेतक-यांनी साखर उद्योगाचे अर्थकारण समजून घ्यावे

महाराष्ट्रसह देशात होणा-या विक्रमी ऊस उत्पादनाचा विचार करता, केवळ साखर उत्पादन न करता, कच्ची साखर व इथेनॉल निर्माण झाले पाहिजे.

पोलीस निरीक्षक वायकरसह तिघा पोलिसांच्या कोठडीत वाढ

छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्ह्य़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरूण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांना शुक्रवारी राज्य…

शाळेतच गळफास घेऊन शिक्षकाची आत्महत्या

शाळेच्या कार्यालयातच शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार तालुक्यातील महादेव मळा (वडगावपान) येथील शाळेत घडला. अरुण रामचंद्र हांडे (वय…

सांगलीत वटवाघळांनी केल्या द्राक्षबागा फस्त

बदलत्या हवामानामुळे सातत्याने रोगाच्या आहारी जाणारे द्राक्षपीक कसेतरी पक्वतेपर्यंत पोहोचविणा-या कष्टाळू शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर सध्या वटवाघळांनी हल्ला चढविला असून या निशाचर…

सांगली जिल्हय़ातील दोनशे पवनचक्क्या बंद

विजेची उपलब्धता कमी असतानाही सांगली जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात उभारण्यात आलेल्या सुमारे दोनशे पवनचक्क्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेली दीड महिन्यापासून बंद आहेत.

फडणवीस यांची हजारे यांच्याशी भेट

राज्य सरकार कोडगे असल्यानेच सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करण्यास उदासीन असल्याचे सांगत प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदे होण्याची आवश्यकता असल्याचे मत…

जिल्हय़ासाठी २६३ कोटींचे अंदाजपत्रक

पुढील वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनांचे एकूण २६३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अर्थ खात्याकडे पाठवण्यात आले आहे. यंदाच्या आराखडय़ातील ५७ कोटी ९४…

नगरसेविका भोसले यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

शहरातील प्रभाग १५ अ (अनुसूचित जमाती महिला) या राखीव जागेवरून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार अनिता गोरक्षनाथ भोसले यांची निवड रद्द…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या