थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात मेजवान्यांना बहर
थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात मेजवान्यांना बहर
पूर्वी उरण मध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून खाडीतील मासेमारीकडे पाहिले जात होते.
सेक्टर १७, १८ तसेच महत्त्वाच्या असलेल्या सेक्टर १९ मधील रस्त्यांना दुतर्फा खड्डे पडलेले आहेत.
भरतीचे पाणी येथील गावांत शिरू लागल्याने घरांबरोबर शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.
सध्या उरण शहरात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
उद्योगांतील वाढीमुळे ५० हजारांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत.
उरण परिसरातील सिडकोच्या जमिनींवर असलेल्या खारफुटींवर कचरा तसेच राडारोडा टाकला जात आहे.
ओएनजीसीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबरोबरच उरण परिसरात अनेक प्रकल्प उभारले गेले.
उरण तसं छोटंसं गाव म्हणूनच प्रसिद्ध असून अवघ्या अडीच ते तीन किलोमीटरच्या परिघात वसलेले आहे.
उरण तालुक्यात विविध ठिकाणी तेलजन्य अतिज्वलनशील पदार्थाचा साठा आहे.
शहरी आणि निमशहरी भागांत तसेच गावांतीलही गल्लीबोळांत फलकबाजी केली जात आहे.
उरणच्या १३ गावांतील ६०० हेक्टर जमीन खाऱ्या पाण्यामुळे नापीक