पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जगदीश पाटील हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता आहेत. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते मागील ४ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी जगदीश पाटील हे राजकीय नेत्यांच्या जनसंपर्काची (PR) जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीसाठी ‘डिजिटल मल्टीमीडिया प्रोड्यूसर’ या पदावर काम केलं आहे. जगदीश हे राजकीय घडामोडीबाबत जागरुक असून विविध सामाजिक राजकीय, विषयावर ते समाज माध्यमातून नेहमीच आपली मतं व्यक्त करतात. लिहिण्यासह त्यांना वाचनाचीही आवड आहे. संपर्कासाठी आपण जगदीश पाटील यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधींचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि तितकाच आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि तमाम भारतीयांचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलाच्या प्रसंगावधानामुळे वडिलांचा जीव वाचल्याचं पाहायला मिळत आहे.
परंपरा किंवा फॅशन म्हणून कान, नाक टोचूण घेताना ते कशाप्रकारे टोचणे शरीरासाठी सुरक्षित असू शकतं?
या’ राशींना २०२४ च्या सुरुवातीला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
लाल मांसाचे सेवन करताना काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे का?
World Tsunami Awareness Day 2023 : त्सुनामी नेमकी कशी येते? दरवर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस का साजरा केला जातो?