सध्य सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे आपण कधीही न पाहिलेले असे आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
जगदीश पाटील हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता आहेत. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते मागील ४ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी जगदीश पाटील हे राजकीय नेत्यांच्या जनसंपर्काची (PR) जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीसाठी ‘डिजिटल मल्टीमीडिया प्रोड्यूसर’ या पदावर काम केलं आहे. जगदीश हे राजकीय घडामोडीबाबत जागरुक असून विविध सामाजिक राजकीय, विषयावर ते समाज माध्यमातून नेहमीच आपली मतं व्यक्त करतात. लिहिण्यासह त्यांना वाचनाचीही आवड आहे. संपर्कासाठी आपण जगदीश पाटील यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
सध्य सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे आपण कधीही न पाहिलेले असे आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पाठवण्याचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घ्या.
पोलिसांनी अधिकचा तपास केला असता ही हत्या मयत अधिकाऱ्यांच्या शेजाऱ्यानेच केल्याचं उघडकीस आलं
माकडांपासून स्वत:ची काळजी घ्यायला हवी आणि जर ती घेतली नाही तर जीव देखील गमवावा लागू शकतो
वानर रस्ता पार करण्याच्या तयारीत असतानाच एक भरधाव दुचाकी त्या रस्त्यावरुन आली आणि वानर दुचाकीच्या पुढील चाकामध्ये पुर्णपणे अडकले