scorecardresearch

जयेश सामंत

विश्लेषण : शिवसेनेला मुंबई महानगर क्षेत्रात प्रशासकीय ‘बळ’!; प्रशासक व्यवस्था का ठरतेय पक्षासाठी फायद्याची?

दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मुहूर्त मिळेल अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत.

Premium
anand dighe dharmveer Movie
विश्लेषण : ठाण्याचे ‘धर्मवीर’ आनंद दिघे कोण होते? 

संपूर्ण महाराष्ट्रात ‘ठाण्याचे बाळासाहेब’ अशी खणखणीत ओळख निर्माण करणारे आनंद चिंतामणी दिघे यांचा अकाली मृत्यु आणि त्यानंतर ठाण्यात उसळलेला जनक्षोभाचा…

प्रशासकीय राजवटीमुळे शहरांवर शिवसेनेचीच ‘सत्ता’

उल्हासनगर महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आल्याने येथेही मंगळवारपासून प्रशासकीय राजवट सुरू होईल.

शहरबात: एकवटलेल्या सत्तेमुळे आव्हानेच अधिक

मुंबई महानगर प्रदेशातील राजकीय आणि आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. वरवर पाहता शासन नियुक्त आयुक्तांच्या…

thane municipal corporation land scam
विश्लेषण : ठाणे विकणे आहे? काय आहे ठाणे पालिकेचा भूखंड खरेदी घोटाळा?

महापालिकेकडून अल्प दरात भूखंड पदरात पाडून घेणारे विकासक कोट्यवधी रुपयांचा नफा लाटत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्ष-दीड वर्षापासून पुढे येत आहेत.

‘एमएमआरडीए’ची जिल्ह्यावर कृपादृष्टी

गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे जिल्ह्यातील विकास प्रकल्पांवर मात्र आपली कृपादृष्टी कायम ठेवली…

सर्वात मोठय़ा वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा; अंबरनाथमधील जागेसाठी सार्वजनिक उद्यानाच्या आरक्षण बदलाचा ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत प्रस्ताव

आरोग्य सुविधांच्या अभावी अंबरनाथ आणि परिसरातील रुग्णांना पुढील उपचारासाठी ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरांमध्ये जाण्यावाचून पर्याय नसतो.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या