07 August 2020

News Flash

जयेश सामंत

रिअल इस्टेट विशेष : लहान घरांना मोठी मागणी – ठाणे

ठाणे शहरात बडय़ा बिल्डरांचा अजूनही मोठी घरे उभारण्याकडे ओढा असला तरी येथेही लहान घरांना मोठी मागणी आहे.

भिवंडीत भाजप शिवसेनेला रोखणार?

लोकसभा निवडणुकांपासून अन्य पक्षांतून भाजपमध्ये येण्याचे प्रमाण वाढले.

खारफुटीच्या सुरक्षेसाठी समिती

गेल्या काही वर्षांत येथील तिवरांच्या जंगलांची बेसुमार अशी कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

खाडी संरक्षणासाठी चौपाटय़ांची उभारणी

कल्याण रेती बंदरावरही अशाच प्रकारचा प्रकल्प उभा करावा अशी सूचना कल्याण डोंबिवली महापालिकेस करण्यात आली आहे.

कळवा ते महापे पर्यायी रस्त्याला मुहूर्त

या रस्त्याच्या उभारणीमुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील रहदारीचा ताण काहीसा कमी झाला होता.

बांधकाम क्षेत्रात तेजीचा ‘मार्च’

नोव्हेंबरमध्ये जारी झालेल्या निश्चलनीकरणानंतर या विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलालाही ओढ लागली होती.

यांत्रिक सफाई कंपनीचे कंत्राट रद्द

या तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांची अचानक केलेल्या पाहणीत रुग्णालय सफाईत अनेक त्रुटी असल्याचे आढळले.

व्यापाऱ्यांसोबत शिवसेनाही आक्रमक

या पाश्र्वभूमीवर आपली जुनी मतपेढी पुन्हा कमवण्यासाठी शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत.

शहरबात- ठाणे : अकार्यक्षमतेची करवसुली

नागरिकांनी भरलेल्या करांच्या रकमेतून स्थानिक स्वराज्य संस्था शहरात प्राथमिक सोयीसुविधा पुरवीत असतात.

ठाणे, कल्याणकडे ‘स्मार्ट’ निधीचा ओघ!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून छदामही जमा झाला नाही.

शहरबात- ठाणे : अन्यथा पितळ उघडे पडू शकेल..

गेल्या पाच वर्षांत ठाण्यात शिवसेनेने करून दाखविले असे सांगण्यासारखे फार काही नव्हते

अकृषिक कराचा तगादा!

साधारणपणे २००८ पासून ठाणे महसूल विभागाने अकृषी कर थकविणाऱ्यांकडे कानाडोळा केला होता.

ठाणे : सेनेची तटबंदी भेदण्याचे भाजपपुढे आव्हान!

ठाणे शहरात वागळे इस्टेट, वर्तकनगर, मूळ शहर हे शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात.

ठाण्यात भाजप निर्णायक ठरेल!

स्पष्ट बहुमत कुणालाही मिळणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा अंदाज

मुंढेंच्या प्रकल्पांत महापौरांचा खोडा

दोन्ही काँग्रेससह, सेनेच्या नगरसेवकांकडून अडवणुकीची भूमिका

खासगी इमारतींना अडीच चटईक्षेत्र?

३० हजार इमारतींमधील लाखो रहिवाशांना फायदा

चारही मते एकाच पक्षाला देणे अनिवार्य नाही

या चार जागांसाठी मतदान केंद्रावर कमीतकमी दोन व जास्तीत जास्त चार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे असणार आहेत.

ठाणे विकासाचा केंद्रिबदू

एखाद्या शहरामध्ये मूलभूत सुविधा काय असाव्यात याचा शहर विकास आराखडा तयार केलेला असतो.

कामे आयुक्तांची; वचने सेनेची!

‘करून दाखवू’च्या यादीत ठाण्यात प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांचा समावेश

चौपाटीच्या कामाला वेग येणार?

तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या संकल्पनेतून या चौपाटीचा आराखडा पुढे आला होता.

भाजपमध्ये धुसफुस

भाजपमधील ही अस्वस्थता लक्षात घेऊन शिवसेना नेतेही सक्रिय झाल्याचे वृत्त आहे.

पवारांनी आमचं ऐकलंच नाही..

घोडबंदरची भोईर कंपनी आज ना उद्या शिवसेनेत प्रवेश करणार हे तेव्हाच पक्के झाले होते.

भाजपच्या प्रचारात मेट्रोचे नाणे!

भाजपने शिवसेनेचे हेच घोषवाक्य हेरत ‘माझा ठाणे मेट्रो ठाणे’ असा प्रचार बुधवारपासून सुरू केला आहे.

ठाण्यात श्रेयवादात सेनेची सरशी, भाजप बेदखल

आचारसंहितेमुळे विकासकामांचे लोकार्पण करता येत नाही

Just Now!
X