07 August 2020

News Flash

जयेश सामंत

नुसती बजबजपुरी

ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात दिव्यात काही सुविधांची आरक्षणे आहेत

ठाणे ते गेटवे जलवाहतूक

सिडकोने काही वर्षांपूर्वी मुंबई ते नवी मुंबईदरम्यान प्रवासी वाहतुकीचा प्रकल्प सुरू केला होता.

ठाण्यापासून तासभरावर नवे पालघर

१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून नव्या पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती करण्यात आली आहे

घोटाळय़ांची बंद भुते बाहेर!

महापालिकेतील १४ नगरसेवकांविरोधात यापूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरबात ठाणे : अवजड कोंडीवर उतारा

या मार्गावर उन्नत महामार्ग तसेच उड्डाण पुलांच्या उभारणीचे वेगवेगळे प्रस्ताव चर्चिले जात आहेत.

विमानतळांच्या ‘मेट्रो’ जोडणीची खलबते!

मानखुर्द ते वाशीदरम्यान ही मेट्रो जोडण्यासाठी खाडीवर पुलाची उभारणी करावी लागणार आहे.

शहरबात ठाणे : घोटाळ्यांची भूते बाटलीबाहेर

नियमांची मोडतोड करून स्थानिक रहिवाशांना अजिबात विश्वासात न घेता अनेक प्रकल्प शहरवासीयांवर लादण्यात आले.

‘आगाऊ’पणाची चौकशी..

जागा नसताना ठाण्यात ठेकेदारास प्रकल्पासाठी ९ कोटी; चौकशीचे सरकारचे आदेश

कल्याण-तळोजादरम्यान मेट्रो?

विकास प्राधिकरणाने महानगर क्षेत्राच्या परिवहन व्यवस्थेचा र्सवकष असा अभ्यास सुरू केला असून

वडाळा-ठाणे मेट्रो अधिक वेगवान!

मेट्रो प्रकल्पांच्या तुलनेत ठाणे मेट्रोचा वेग अधिक असावा असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे.

शिवसेना-भाजपचे नवे मैत्रीपर्व

नरेंद्र पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे स्पष्ट आदेश शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत.

शहरबात ठाणे : आत्मकेंद्री राजकारणाचा स्वार्थी घोडेबाजार

राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत डावखरे यांनी विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली,

डोंबिवली स्फोटामुळे बिल्डरांना धक्का

‘स्मार्ट सिटी’चा डंका पुन्हा पिटला जावा यासाठी विकासकांच्या एका मोठय़ा गटाकडून व्यूहरचना आखली जात आहे.

शहरबात ठाणे : धोकादायक इमारतींवरील कारवाईचा देखावा

धोकादायक इमारतींबाबत महापालिका प्रशासन आणि शासनाचे धोरण नेहमी संभ्रमाचे राहिले आहे.

कोपरी पुलाचे काम पावसाळ्यानंतर

गेल्या १५ वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे घोंगडे भिजत पडले आहे.

बगीच्यांना प्रक्रियाकृत सांडपाणी!

महापालिकेच्या कोपरी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.

मुंब्य्राचे गुलाब मार्केट जयस्वाल यांच्या रडारवर

गुलाब मार्केट ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रडारवर आले आहे.

परवडणाऱ्या घरांच्या जमिनीचा मार्ग मोकळा

राज्यंभरात आठ शहरांमध्ये घर उभारणीसाठी यूएलसीची जमीन देण्याचा निर्णय

‘वाहनतळासाठी चटईक्षेत्र’ योजना गुंडाळणार?

चटईक्षेत्र मिळवा’ या योजनेला राज्य सरकारने केराची टोपली दाखविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

मनोरुग्णालयाच्या जमिनीला संरक्षक कवच

राज्य सरकारने ७२ एकर क्षेत्रफळांच्या या विस्तीर्ण परिसराला संरक्षक भितींचे नवे कवच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शा

घारापुरीच्या लखलखाटाला अखेर मुहूर्त

विद्युतीकरणासाठी एमएमआरडीएकडून २० कोटींचा निधी मंजूर

‘अच्छे दिन’चा फुगा फुटला?

ठाण्याच्या जिल्हाधिकारी म्हणून गेल्या दीड वर्षांत स्वत:च्या कामाची वेगळी अशी छाप सोडणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांची अखेर राज्य सरकारने बदली केली.

जंगलांमध्येही भीषण पाणीटंचाई

वन्यजीवांसाठी विंधण विहिरी खोदण्याचा निर्णय

२७ गावांच्या पट्टय़ात व्यावसायिक नगरी

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर व्यावसायिक नगरी उभारणीच्या दृष्टीने नगर नियोजन सुरू केले आहे.

Just Now!
X