08 August 2020

News Flash

जयेश सामंत

वृक्षतोडीचा ‘गुपचूप’ कारभार आता पारदर्शक

शहरांतील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर मोठी गृहसंकुले, मॉल उभे राहिले आहेत.

शहरबात ठाणे : कोंडीमुक्तीचे नव्हे..वृक्षतोडीचे ठाणे

रस्त्यांच्या रुंदीकरणाचे विविध प्रकल्प आखले गेले आहेत. त्यापैकी काहींचे कामही सुरु झाले आहे.

दिघा धरणावर ठाण्याचा कायमस्वरूपी दावा

लहानगा प्रकल्प उभारण्याची महापालिकेची तयारी

दिघा धरणातील पाण्यावरून नवी मुंबई-ठाण्यात वाद?

सुरेश प्रभूंच्या ट्वीटने नवी मुंबई प्रशासन संभ्रमात

तारांकितांसाठी जंगल‘बुक’

विशेष मान्यवरांचा तीन दिवसांचा पर्यटन खर्च सरकार सोसणार

घरखरेदी निर्धोक होणार!

प्रकल्पाच्या कायदेशीर मान्यतांचा तपशील जाहीर करण्याचे बिल्डरांवर बंधन

स्वस्त भाजीचा पर्याय गृहसंकुलांना खुला!

गृहनिर्माण सोसायटय़ांना भाजी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला आहे.

१४०० वृक्षांची कत्तल!

रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आणखी १४०० वृक्षांच्या कतलीचा नवा प्रस्ताव

गुजरातच्या भाज्यांवर गुजराण!

काही दिवसांपासून पुणे तसेच नाशिक जिल्ह्यांतून होणारी भाज्यांची आवक कमालीची रोडावू लागली आहे.

हितेंद्र ठाकूर यांना वळवण्यात पवारांना यश?

१९९२ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व डावखरे करीत आहेत.

कोपरी पुलाच्या दिरंगाईची चौकशी

मुंबई-पुणे-नाशिकला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर अरुंद कोपरी उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते.

भाज्या कडाडल्या!

वाशीतील घाऊक बाजारपेठेत दररोज ५०० ते ५५० गाडी भाजीपाल्याची आवक होत असते.

जादा चटईक्षेत्राच्या बदल्यात रस्तेबांधणी!

ठाण्यात बिल्डरांच्या माध्यमातून ९५ कोटी रुपयांचे नवे रस्ते

घोडबंदरमधील घरांच्या दरांचा आलेख चढता!

घोडबंदर रोड परिसराकडे धाव घेणाऱ्या सर्वसामान्यांसाठी येथील घरेही आवाक्याबाहेर चालली आहेत.

वेध विषयाचा : निवडणुकांच्या हंगामात घोषणांचा सुकाळ!

एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात ठाणे कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगरमधील प्रकल्पांसाठी भरीव तरतूद आहे.

पुनर्विकासाच्या ‘फिक्सिंग’ला पायबंद!

मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये बेकायदा तसेच धोकादायक इमारतींची संख्या बरीच मोठी आहे.

नौपाडय़ाचा प्रवास नकोसा होणार!

गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाचा अक्षरश: सपाटा लावला आहे.

‘ठाणे पालिकेने पाण्यासाठी मीटर बसवावेत’

ठाणे परिसरात पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे ही शासनाची भूमिका आहे.

पर्यटनाचे नवे ठाणे!

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून ठाणे तसेच आसपासच्या परिसराला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली

ठाणे पालिकेला दरवर्षी ४०० कोटींचा फटका

००८ पूर्वीच्या बेकायदा बांधकामांना मालमत्ता करात दंड आकारणी का नाही.

शहरबात ठाणे : बेकायदा बांधकामाचा शिक्का पुसून टाका!

अधिकृत पायावर उभ्या असलेल्या परंतु भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात धोकादायक ठरू लागल्या आहेत.

रेल्वेस्थानकाचा रस्ता प्रशस्त!

महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

ठाण्यात ‘ओसी’ नसलेल्या इमारतींवर दुप्पट कर

ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये लाखोंच्या संख्येने बेकायदा इमारती उभ्या आहेत.

शहरबात ठाणे : पाणी उधळपट्टीच्या पापाची फळे!

ठाण्यासारख्या शहरातील ७० टक्के रहिवाशांच्या पाणी वापरावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही.

Just Now!
X