13 August 2020

News Flash

किन्नरी जाधव

कळव्याचे जैवविविधता उद्यान अडगळीत

नियोजित प्रकल्पांच्या उभारणीकडे दुर्लक्ष

ठाण्यात थर्माकोलचा पुनर्वापर

पालिकेच्या पुढाकाराने देशातील पहिलाच प्रयत्न

राखलेले जंगल आदिवासींना ‘लाभ’णार

मुरबाड तालुक्यात सुमारे १०० संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत.

माळशेजच्या पायथ्याशी साहसी खेळांचा थरार

थितबी पर्यटन गावात नव्या सुविधा

येऊरच्या दारावर खडा पहारा

शांतताभंग करणाऱ्यांना लगाम घालावा अशी मागणी निसर्गप्रेमींकडून सातत्याने होत असते.

‘थर्टी फर्स्ट’आधीच मद्यपाटर्य़ांना ऊत

पोलिसांकडून कारवाईचा इशारा

अपघातग्रस्त शंकरच्या आयुष्याला आशेचा ‘सिग्नल’

आज सिग्नल शाळेत शिकत असलेले प्रत्येक मूल आता भीक मागायला आवडत नाही हेच सांगतात.

वन्यजीवांना हक्काचे शुश्रूषा केंद्र

या सेवाशुश्रूषा केंद्रात पक्ष्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे,

वनराई बंधाऱ्यांअभावी कोटय़वधी लिटर पाण्याचा अपव्यय

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी या वस्तुस्थितीस दुजोरा दिला.

अंधश्रद्धेच्या फेऱ्यातून २८८  कासवांची ‘घरवापसी’

 ठाणे, नवी मुंबई, मुंबई या शहरांत कासवांची बेकायदा विक्री होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.

नावडत्या भाज्यांमुळे ‘हरितकन्या’ अळणी!

१२ बडय़ा गृहसंकुलात शेतकऱ्यांचा थेट माल विक्री करण्यात येत होता.

म्हणे ‘कॅशलेस’ गाव!

ठाणे जिल्ह्यच्या आदिवासी पट्टय़ात वसलेल्या या गावाच्या ‘कॅशलेस’ होण्याचं कौतुक खूप झालं.

कांदळवनांच्या रक्षणासाठी रोजगाराचे कवच

तिवरांच्या जंगलांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने तिथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शहरबात- ठाणे : ग्रामीण विकासाचे नवे प्रशासकीय पर्व

मुंबईपासून जेमतेम शंभर-सव्वाशेकिलोमिटर अंतरावर असूनही ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग अजूनही मागास आहे

फराळाचीही ऑनलाइन विक्री

महिलांची गरज लक्षात घेऊन काही विक्रेत्यांनी गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फराळ विक्रीला सुरुवात केली आहे

आली दिवाळी.. : मातीचे किल्ले आता आठवणीतच! 

झपाटय़ाने वाढलेल्या शहरीकरणात माती, दगड आणि जागा मिळणे दुरापास्त झाले आहे.

खाऊखुशाल : पारंपरिक मांसाहाराची लज्जत

या पारंपरिक पदार्थामध्ये मांसाहार असल्यास खऱ्या मांसाहार प्रेमींसाठी ही जेवणाची परिपूर्ण थाळी ठरू शकते.

१८ हजार जणांना वर्षभरात श्वानदंश

गेल्या महिनाभरात ३५०० जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे.

तलावांत परदेशी जलचरांचे अतिक्रमण

परदेशी प्रजातींचे मासे ठाण्यातील तलाव, विहिरींमध्ये आढळू लागले आहेत.

कासवांच्या बचावासाठी विहिरींची स्वच्छता

एक्झॉटिक प्रजातीच्या कासवांना विहिरीमधील वास्तव्य कठीण असते.

गणेशोत्सवाला ‘जीएसटी’च्या झळा

गणपती अलंकारावर ३ टक्के वस्तू सेवा कर लागू झाल्याने गणरायाभोवतालची आरासही महाग झाली आहे.

घोडबंदरला मर्कटपीडा!

पाणी किंवा खाद्याच्या शोधात जंगलातील माकडे शहरवस्तीत येण्याचे प्रकार उन्हाळ्यात होत असतात.

एक सफर शांततेच्या बेटाची

रामेश्वरम्चे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर धनुष्कोडीला आवर्जून जायला हवे.

पाऊले चालती.. : प्रभातसमयी.. शांत तळ्याकाठी !

सायंकाळच्या वेळी तरुण-तरुणी, लहान मुले या नौकाविहाराचा आनंद लुटतात.

Just Now!
X