13 August 2020

News Flash

किन्नरी जाधव

आगीतून फुफाटय़ात..

काही नागरिकांनी महापालिकेच्या रेंटल हाऊसिंगची दारे ठोठावली.

मुंबईच्या कचऱ्याचा ठाण्याला विळखा

ठाणे शहराच्या वेशीवरच मुंबईचे एक महत्त्वाचे उपनगर असलेल्या मुलुंडची कचराभूमी आहे

ऑक्टोबरपासून ठाणे, नवी मुंबईत खाडीसफर

हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार बोटराइडचे वेळापत्रक संकेतस्थळावर सांगण्यात येणार आहे.

ऑक्टोबरपासून ठाणे, नवी मुंबईत खाडीसफर

 हा उपक्रम येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होत आहे.

वाळूमाफियांविरोधात कडक नियमावली

पर्यावरण वेठीस धरणाऱ्यांविरोधात विविध उपाययोजना

जाहिरातींच्या जगात

अकाऊंट्स, प्लॅनिंग आणि क्रिएटिव्हज अशा तीन भागांमध्ये जाहिरात संस्थेमध्ये काम चालते.

खिलाडू वृत्ती जोपासणारे करिअर

भारतामध्ये आता खेळाचे एक वेगळे स्वतंत्र क्षेत्र तयार होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

निसर्ग पर्यटन केंद्राला पर्यावरणाचे वावडे

पर्यटन केंद्राचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांकडून वनविभागातर्फे प्रवेश शुल्क आकारण्यात येते.

महाविद्यालयाच्या अंगणात शेतकऱ्यांसाठी रोप लागवड

या रोपांपासून तयार करण्यात येणाऱ्या सुगंधी तेलाला उत्तम किंमत मिळत आहे.

शहरबात-ठाणे : निसर्ग श्रीमंती जपायला हवी!

हिरव्यागार श्रीमंतीने नटलेल्या गावाचे आधुनिक सोयीसुविधा आल्यावर शहरात रूपांतर होते.

सिग्नल शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढणार!

सध्या या सिग्नल शाळेत ३४ विद्यार्थी तीन हात नाका चौकातीलच आहेत.

ठाण्यातील जैवविविधता उद्यान सज्ज

साकेत मैदानाजवळील रस्त्यालगतच वनविभागामार्फत या जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

कर्णकर्कश आवाजाने ‘डीजे’च बधीर

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणावरील र्निबध न्यायालयाच्या आदेशाने कडक करण्यात आले

आठवडा बाजार सुरूच!

इंदिरानगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो.

उरल्यासुरल्या जंगलात वन्यजीवांचा वावर

वन विभागाच्या वतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलांतील प्राण्यांची गणना करण्यात येते.

स्पा, सलूनद्वारे श्वानांच्या सौंदर्याला साज!

अलीकडच्या काळात घरात एक तरी पाळीव प्राणी असावा, याकडे अनेकांचा कल असतो.

आठवडय़ाची मुलाखत : लोकसहभागामुळे वनांना पुन्हा बहर!

१९९२ मध्ये जंगलांचे रक्षण करण्यासाठी वन कायदा अमलात आणला गेला.

माथेरानच्या रुंद रस्त्यासाठी २०० झाडांची कत्तल

राज्यातील थंड हवेच्या ठिकाणांमध्ये गणल्या जाणाऱ्या माथेरानमधील अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे

येऊरच्या पाडय़ांवर पाण्यासाठी संघर्ष

येऊरमधील आदिवासी पाडे मुख्य शहरापासून लांब पल्ल्यावर वसलेले आहेत.

चिमण्यांसाठी राज्यभरात दोन हजार घरटी

शहरी भागात घरटय़ांसाठी चिमण्यांना पुरेशी जागा उपलब्ध होत नाही.

पाहता नाही त्रिलोकी..

या ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांसाठी लिहिलेल्या पंक्तींना अनुरूप ठरेल असे ताईंचे व्यक्तिमत्त्व होते.

पाण्याच्या शोधात माकडे शहरात

मार्च महिन्यापासून तापमान कमालीचे वाढले असल्याने जंगलातील पाणवठे या काळात कोरडे पडतात.

डोंबिवलीतील प्रदूषणाचा फटका पाळीव प्राण्यांनाही

वाढते प्रदूषण आणि तापमान यांचा एकत्रितपणे श्वानांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

पेट टॉक : श्वान लठ्ठपणाची सुदृढ बाजारपेठ

पशुखाद्य आणि पशू उत्पादनांच्या बाजारपेठेने पाळीव कुत्र्यांच्या आहारशैलीत बदल केले.

Just Now!
X