13 August 2020

News Flash

किन्नरी जाधव

पेट टॉक : सन कनूर पोपट

अठराव्या शतकापासून दक्षिण अमेरिकेतील जंगलात या पक्ष्याचे वास्तव्य आढळले.

पेट टॉक – कॉकॅटो : परदेशी पोपट

भारतातही हैद्राबाद, कलकत्ता, पुणे, बंगळुरू येथे या पक्ष्यांचे कॅप्टिव्हिीटीमध्ये ब्रिडिंग केले जाते.

रुंद रस्त्यांवर आता रिक्षांचा अड्डा!

नव्या ठाण्याचा हमरस्ता मानल्या जाणाऱ्या पोखरण रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहनांची मोठी गर्दी असते.

पेट टॉक : अपंगांचा आधार गोल्डन रिटरिवर

बंदुकीच्या साहाय्याने लांबवरची केलेली शिकार शिकाऱ्यापर्यंत आणून देण्याचे काम गोल्डन रिटरिवर हे श्वान करत.

पेट टॉक : एअर डेल टेरीअर युद्धभूमीवरील सैनिक

भारतात त्यांना पोषक ठरणारे थंड वातावरण न मिळाल्याने या प्रजातीचा येथील आढळ कमी झाला.

इतिहासाच्या वास्तुखुणा : ऐसपैस आणि राजेशाही थाटमाट

मुळचे ठाणे केवळ चेंदणी कोळीवाडा आणि स्थानक परिसरापुरते मर्यादित होते.

पेट टॉक : आदर्श राखणदार!

युरोपीय भाषेत मॅस्टीफचा अर्थ मोठा असा असल्याने त्यांना तिबेटियन मॅस्टीफ असे म्हणतात.

कॉलेजच्या कट्टय़ावर : चित्रपट करमणुकीबरोबरच अभ्यासाचे माध्यम

या कार्यशाळेत एकूण ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

पेट टॉक : फ्रेंच बुल डॉग इंग्लंड, फ्रान्स व्हाया अमेरिका..!

तीन देशांतील मिश्र ब्रीड या श्वानांमध्ये असल्याने भारतात या श्वानांचे पालन करताना काळजी घ्यावी लागते.

कॉलेजच्या कट्टय़ावर : तस्मै श्रीगुरवे नम:

ठाण्यातील विविध महाविद्यालयांत गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहाने तसेच वेगळ्या पद्धतीने साजरी केली.

पाळीव प्राण्यांतही आजारांची साथ

दूषित पाणी, दमट वातावरण अशा तापमानाचा माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही त्रास होत असतो.

पेट टॉक : अमेरिकन पिट बुल टेरिअर

प्रशिक्षण चुकीचे असल्यावर या श्वानांची कृती चुकीची हे समीकरण श्वानप्रेमींनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे

मनमोहक ‘पाऊस पक्षी’

जीवसृष्टीला मिळालेल्या नवचैतन्यामुळे पावसाळ्यात या पक्ष्यांचे दर्शन घेणे अधिकच नयनरम्य असते.

प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा वेदनामय प्रवास

सध्या या वॉर्डपैकी एकच प्रसूतीगृह सुरू असून या ठिकाणी महिलांची प्रसूती करण्यात येते.

ऑनलाइन, बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण.

भारतीय अन्न महामंडळाकडून अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे हे धान्य पाठवण्यात येते.

कॉलेजच्या कट्टय़ावर : युथ फेस्टिवलच्या तयारीची लगबग

नृत्य, अभिनय, गायन, फाईन आर्ट, वक्तृत्व अशा विविध स्पर्धाचे आयोजन युथ महोत्सवात होत असते.

सीटी स्कॅन असूनही रुग्णांची गैरसोय

रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञांची वानवा असतानाच सीटी स्कॅनचीही सुविधा नाही.

पेट टॉक : श्वानांचा डॉन ‘रॉटवायलर’

श्वानांमध्ये काही श्वानांनी आपल्या विशिष्ट गुणवैशिष्टय़ांमुळे आपली ओळख सिद्ध केली आहे.

सम-विषम पार्किंगचे नियम धाब्यावर

नौपाडा परिसरातील महात्मा फुले मार्गावर नागरिकांची वर्दळ असते.

कॉलेजच्या कट्टय़ावर : महाविद्यालयांतही पर्यावरणाचा जागर

बा.ना.बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ५०० वृक्षांची रोपटी लावून वन संवर्धनात आपला सहभाग नोंदविला.

येऊरमधील कचऱ्यामुळे वन्य जीवन धोक्यात

येऊर गावात काही हॉटेल्सच्या परिसरात सतत कचऱ्याचा ढीग साचतो. या ठिकाणापासून काही अंतरावर गौशाला आहे.

पेट टॉक : शूर श्वान ..

प्राण्यांची आवड असलेल्या व्यक्ती आपल्या घरात या प्राण्यांना हक्काचे स्थान देतात.

वेध विषयाचा : गर्दी, अस्वच्छता, वाहतूक कोंडीचा नाका

अस्वच्छता हा अनेक भाजी मंडईंचा अविभाज्य घटक आहे. काही निवडक भाजी मंडईंचा हा सचित्र आढावा..

दीड हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

येथे शिक्षण घेणाऱ्या दीड हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.

Just Now!
X