आपले आर्थिक नियोजन – कमाई, बचत व गुंतवणूक या गोष्टी जाणीवपूर्वक शिकल्या पाहिजेत.
आपले आर्थिक नियोजन – कमाई, बचत व गुंतवणूक या गोष्टी जाणीवपूर्वक शिकल्या पाहिजेत.
आर्थिक वृद्धीसाठी गुंतवणूक ही कुणाही व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची सवय असते..
आर्थिक व्यक्तिमत्त्वाच्या शब्दकोशात बचत व गुंतवणूक या गोष्टी फक्त नावापुरत्या असतात.
आर्थिक विकासासाठी सर्वात महत्त्वाची पहिली सवय म्हणजे बचत करण्याची सवय.
लहानपणीच्या आर्थिक नकारात्मक वातावरणामुळे त्यांना आर्थिक उदासीनता आलेली असते.
नातेसंबंधातील लोक त्यांचा फायदा घेतात व नंतर परत काहीतरी मागतील या भीतीने संबंध कमी करतात.
यामध्ये शैशवावस्था (शून्य ते ५ वर्षे) आणि किशोरावस्था (६ ते १२ वर्षे) यांचा आपण आढावा घेतला.