24 January 2020

News Flash

किशोर कोकणे

वसाहतीचे ठाणे : त्रासाविरुद्ध आवाज

संकुलातील उत्साही मंडळींनी सर्वप्रथम गुढीपाडवा सार्वजनिकरीत्या उत्साहात साजरा केला.

सर्व पादचारी पूल एकमेकांना जोडणार

मुंबई आणि कल्याणच्या दिशेने असलेले दोन पादचारी पूल हे अरुंद आणि जुने झाले आहेत.

मोफत वाहनतळाला बेशिस्तीची लागण

रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी बहुमजली वाहनतळ प्रकल्पाचे काम सुरूकेले.

खाऊखुशाल : खुमासदार ‘बटाटेवडीपाव’

वैशिष्टय़पूर्ण चटणीसोबत खाल्ल्या जाणाऱ्या या वडीची चव बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते.

शहरांतर्गत प्रवासासाठी ठाणेकरांची सायकलस्वारी

गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे परिसरात खासगी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.

पाऊले चालती.. : जंगलाचे आणि खाडीचे देणे

कोलशेत खाडीकिनारी चौपाटी विकसित करण्यात येत असल्याने या भागाचे महत्त्व आता खूप वाढले आहे.

धोकादायक रूळवाट : वेळ, पैसा वाचविण्यासाठी जिवाची बाजी

ठाणे स्थानकाहून विटावा गाठण्यासाठी शेकडोजण थेट रेल्वे रुळांवरून चालताना आढळून आले होते.

जर्जर इमारतींच्या छायेतील धोकादायक वाट

ठाणे स्थानकाला लागून असलेली ही अतिधोकादायक इमारत काही वर्षांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने रिकामी केली होती.

समाजमंदिरावर धूळ

केवळ या तांत्रिक कारणाने लाखो रूपयांची ही वास्तू अक्षरश: धूळ खात पडून आहे.

उन्मादी पर्यटकांचा रेल्वे प्रवाशांना त्रास

खोपोली-कर्जत भाग हा निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो

भुयारी मार्ग तुंबल्याने रूळ ओलांडण्याची कसरत

घोलाईनगर परिसरात सुमारे २० हजार लोकवस्ती आहे. इथून काही अंतरावर मध्य रेल्वेचा धिमा मार्ग आहे

वसाहतीचे ठाणे : जुन्या-नव्या ठाण्यातील दुवा

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून इथे विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.

पुलांखाली व्यायामाचा ‘योग’

सुरक्षेकडे बोट दाखवत उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांखाली वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे.

धिम्या रेल्वेमार्गावर धोक्याचे कुंपण

वाहनांच्या संरक्षणासाठी या रस्त्याला सीमेंटचे कुंपण घालण्यात आले आहे. मा

ठाण्याचा जकात नाका इतिहासजमा

जकात नाका शुक्रवार मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा (जीएसटी) करामुळे इतिहासजमा झाला.

कर्तव्याची जाणीव करून देणारा ‘फादर्स डे’

दीड वर्षांपूर्वीच ठाणे पोलिसांनी ‘कर्तव्य’ नावाचा उपक्रम जेष्ठांसाठी सुरू केला होता.

अभ्यासक्रम आणि करिअरमधला फरक ओळखा!

एखादा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो म्हणजे करिअर घडले असे होत नाही.

वैजयंता रणगाडा गर्दुल्ल्यांचा अड्डा

रणगाडय़ाच्या खाली प्लास्टिकच्या पिशव्या, मातीचा थर निर्माण झाला आहे.

पारसिकचा बोगदा संरक्षणाविनाच

बोगद्यावरील मातीचा राडारोडा खाली रुळांवर कोसळून रेल्वे दुर्घटना होण्याचीही भीती आहे.

वसाहतीचे ठाणे : सामाजिक बांधिलकी जपणारे संकुल

घोडबंदर येथील कापूरबावडीपासून अवघ्या काही अंतरावर प्रथमेश हिल्स ही सोसायटी आहे.

रिक्षाचालक थेट फलाटावर!

यासंबधी अनेक वेळा रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत.

प्रवाशांची छत्रछाया हरपलेलीच!

ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात

कापुरबावडी पुलाखाली बेकायदा वस्ती

ड्डाणपुलाखाली बेकायदा वाहने उभी करण्याचे प्रकार शहरात सर्रास दिसून येतात

वसाहतीचे ठाणे : चार इमारतींचे टुमदार संकुल

कल्पवृक्ष एक टुमदार गृहसंकुल म्हणून ओळखले जाते.

Just Now!
X