News Flash

कुलवंतसिंग कोहली

कभी अलविदा ना कहना..

माझे पापाजी रावळिपडीहून मुंबईला आले. मुंबईहून परत पिंडीला गेले. परत एकदा मुंबईला आले.

‘प्रीतम’.. एक ऋणानुबंध

खरं म्हणजे आमच्या खानदानात सुक्या मेव्याचा व्यापार होता. त्यातून भरपूर कमाई होत असे.

पंजाब दा पुत्तर

आमची गेल्या साठ वर्षांची दोस्ती; पण या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्याला कितीतरी वर्षांनी भेटलो.

हरफनमौला

हरीभाईची आणि माझी पहिली भेट झाली ती आमचे फॅमिली फ्रेंड बी. आर. चोप्रासाहेबांकडे! आमचा ‘पाकिजा’ रिलीज झाला होता.

मुलायम आवाजाचा धनी

१९६६ साल असावं ते. आमच्या एका मित्राच्या घरी त्याच्या आमंत्रणावरून आम्ही दोन-तीन कुटुंबंच जमलो होतो.

मोठी माणसं!

तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर फक्त एकांत हवा असणारी जोडपी येत असत किंवा एकांत जरुरीचा असणारी सृजनशील मंडळी येत असत.

कष्टाळू जीतेंद्र

आपल्या मर्यादांची जाणीव असणारा कलावंत आहे तो. आपल्या मर्यादा हेच आपलं सामर्थ्य आहे, हेही त्याला निश्चित ठाऊक आहे.

सिर्फ नामही काफी है।

‘‘हे आमच्या ‘मदर इंडिया’चे हिरो.’’ मी त्यांना खाली वाकून व पायाला हात लावून नमस्कार केला.

‘पाकीजा’चे दिवस..

१९६९ च्या सुमारास माझा एक हिरेव्यापारी मित्र- धीरूभाई शहा माझ्याकडे आला.

राजस फकिरी

केदारजी कोणातही मिसळत नसत. आपण बरं, आपलं काम बरं असा त्यांचा स्वभाव. पण माझ्या पापाजींचे ते खास मित्र होते.

माझा लेखक मित्र

दादर स्थानकाच्या पश्चिम भागातला कबुतरखाना असतो. दादरच्या चाळी असतात, जुनी पाटीलवाडी असते आणि सिद्धिविनायकाचं मंदिर असतं.

आदरातिथ्याचे प्रणेते

‘‘कुलवंत, एक लक्षात ठेव. कधीही स्वत:ला छोटा मानू नकोस. छोटी स्वप्ने पाहू नकोस. छोटा विचार करू नकोस.

हृदयरोगी हृदयसम्राज्ञी!

अताउल्लाखान भाग्यवान होता. त्याचा शब्द न् शब्द ऐकणारी मुलगी त्याला लाभली होती. त्या मुलीनं बापासाठी सर्वस्व दिलं होतं.

ये है मुंबई  मेरी जान : निखळ  मैत्र

अत्यंत गरीब परिस्थितीतून अतिशय कष्टानं वर आलेले सुशीलजी म्हणजे ‘उत्तम कष्टांना उत्तमच फळं येतात’ या उक्तीचा नमुना.

..स्मृती ठेवूनी जाती

मी गेलेल्या दिवसांविषयी गळे काढणारा माणूस नाही. मला ते आवडतही नाही.

अ परफेक्ट जंटलमन

नौशादसाहेब! खुदा का पाक बंदा! विनम्रतेचं दुसरं नाव म्हणजे नौशादजी.

लोकनेते गोपीनाथजी

उत्साहानं रसरसलेला, हसतमुख चेहरा घेऊन एक तरुण मला काही वेळा प्रमोदजींच्या बरोबर भेटलेला.

सच्चे इन्सान

सुनील दत्तसाहेब हे मूळचे खुर्द गावचे. हे गाव तत्कालीन पंजाबातील झेलम जिल्ह्यात होतं.

‘भारत’कुमार

मनोजचे मामू म्हणजे निर्माते कुलदीप सेहगल

जिंदादिल इन्सान

जवळपास सहा दशकं या अभिनेत्यानं चित्रपटसृष्टीवर राज्य केलं.

मुंबईत.. बैसाखी

परंतु मुंबईत बसाखी होत नव्हती. आम्हा पंजाबी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा सण!

रूपेरी माणूस!

माझी आणि तुलीची ओळख आमच्या ‘प्रीतम’मध्येच झाली. तो दिसायला हँडसम होता.

ताठ कण्याचं झाड

माझ्यावर त्यांचा विश्वास होता.

बाळासाहेब नावाचा राजयोगी

बाळासाहेब ठाकरे हा एक अंगार आहे.

Just Now!
X