13 August 2020

News Flash

लोकप्रभा टीम

राशिभविष्य : दि. २० ते २६ डिसेंबर

रवी व चंद्र या महत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे अधिकार व मानसन्मान चालून येतील.

कोंडी फोडण्यासाठी…

बलात्कार झाला की गदारोळ केला जातो. पण आपल्याच शाळेत, घरात होणारी कोंडी कोण फोडणार? विरारमधील ‘जाणीव’ ही संस्था अशा मुलींना बोलतं करते.

नागरिक नेमके कोण?

आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्दय़ावरून वादाचा धुरळा उडाला आहे.

राशिभविष्य : दि. १३ ते १९ डिसेंबर २०१९

चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे मनाची एकाग्रता कमी होईल.

काश्मीरमध्ये इंटरनेटअभावी ‘नीट’चे अर्ज भरण्यात अडचणी

गेल्या वर्षी काश्मीरमधील २० हजारांहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते,  या वेळी विद्यार्थ्यांची संख्या त्याहूनही अधिक आहे.

उद्धवाहाती शिवधनुष्य

नव्या मुख्यमंत्र्यांसमोर सगळ्यात मुख्य आव्हान आहे ते वेगवेगळी विचारसरणी असलेल्या तीन वेगवेगळ्या पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवण्याचं.

चर्चा : भारतीय अ(र्थ)व्यवस्था चिंता आणि चिंतन

देशावर मंदीचं सावट असल्याची चर्चा गेले काही महिने सातत्याने होते आहे.

राशिभविष्य : दि. ६ ते १२ डिसेंबर

चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे मित्र-परिवाराच्या समस्या सोडवाल.

कुणी सेन्सेक्स घ्या, कुणी जीडीपी घ्या!

सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड सुरू असताना अर्थव्यवस्थेविषयी मात्र फारशा उत्साहवर्धक बातम्या नाहीत.

जोखीम‘युक्त’ की ‘मुक्त’?

सरकारी रोखे, ट्रेझरी बिल्स, रोखे आणि कर्जरोखे अशा साधनांमध्ये ज्या योजना गुंतवणूक करतात त्यांना डेट म्युच्युअल फंड म्हणतात.

क्रिया-प्रतिक्रियेच्या हिंदोळ्यावरचा निर्देशांक

अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब म्हणजे भांडवली बाजाराचा निर्देशांक.

वय आणि मालमत्ता

लाइफ-सायकल संकल्पनेवर आधारित गुंतवणुकीचे धोरण हे निवृत्तीच्या नियोजनासाठी एक आदर्श धोरण आहे.

दि. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१९

चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे विचारांच्या लगामाने भावनांना आवर घालावा लागेल.

थाळीत महागाईचे वादळ

भाज्यांसह कांदा, डाळी, मासे या सर्वाच्याच दरांमध्ये नैसर्गिक संकटांमुळे वाढ झाली आहे

राशिभविष्य : दि. २२ ते २८ नोव्हेंबर २०१९

मंगळ-हर्षलच्या प्रतियोगामुळे धडाडी व उत्साह वाढेल.

चिनी रेशीमगाठी

चीनपासून सुरू होऊन रोमपर्यंत जाणारा प्राचीन ‘सिल्क-रूट’, रेशीम उद्योगात त्या काळात चीनला असलेले महत्त्वाचे स्थान आणि तेथील या उद्योगाची सद्यस्थिती जाणून घेणे हा आगळा-वेगळा अनुभव ठरतो.

राशिभविष्य : दि. १५ ते २२ नोव्हेंबर २०१९

चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे अनावश्यक खर्च वाढेल. कामात चिकाटी राखून ठेवणे आवश्यक!

…हृदय गहिवरले!

शेतकऱ्याची अवस्था.. पावसाने केली धूळदाण सारे सुनसान.. हृदय गहिवरले! अशीच झाली

भारतीय क्रिकेटचे नवे क्षितिज

दिवस-रात्र कसोटी सामने खेळणाऱ्या संघांच्या पंक्तीत दाखल होणारे भारत आणि बांगलादेश हे शेवटचे देश ठरतात.

काळाच्या पडद्याआडची असामान्य शौर्यकथा

एच. एस. जॉर्ज या ब्रिटिश अधिकाऱ्याचे प्राण वाचविण्याच्या असाधारण शौर्यासाठी ब्रिटनचे तत्कालीन राजे पंचम जॉर्ज यांनी सामा वेलादी याला ‘अल्बर्ट मेडल फॉर लाइफसेिव्हग’ पदक जाहीर केले.

भविष्य : दि. ८ ते १४ नोव्हेंबर

गरजूंना मार्गदर्शन कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल.

लॉस एन्जेलिसमध्ये नालासोपाऱ्याचा डंका!

वसई-नालासोपाऱ्याच्या गल्लीबोळांत, खुल्या मैदान-उद्यानांत, उन्हा-पावसात फ्लिप्स-ट्रिक्स शिकत अनेक मुलं हिप-हॉपच्या जागतिक क्षितिजावर चमकली.

ठसकेबाज व्हायरल फाईव्ह

काहीतरी वेगळं करत समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्यांची संख्या कमी नाही.

हडप्पा हीच वैदिक संस्कृती – डॉ. वसंत शिंदे

हडप्पाकालीन स्थळ असलेल्या राखीगढी येथे मानवी सांगाडय़ातील डीएनएच्या शास्त्रीय अभ्यासावरून ‘हडप्पा हीच वैदिक संस्कृती’ असल्याचा निष्कर्ष जाहीर करण्यात आला.

Just Now!
X