scorecardresearch

लोकप्रभा टीम

लोकप्रभा दिवाळी २०२० – मातीचं देणं : सेंद्रिय वारसा

ममताबाईंना एक कल्पना सुचली. खत सुटं टाकण्याऐवजी त्याच्या गोळ्या करून मातीत रोवून टाकल्या तर त्या पावसातही टिकून राहतील.

लोकप्रभा दिवाळी २०२० – तरंगत्या नगरीचे अत्रंगी अंतरंग

पाहिले तर बाजूच्या आसनावरची एक गोरी बाई लगबगीने आपल्या मोठय़ा हॅन्डबॅगेत त्याहीपेक्षा मोठे असलेले ते पांघरूण जिवाच्या आकांताने कोंबत होती.

लोकप्रभा दिवाळी २०२० – मनोरंजन : माध्यमांतर

मोठा आवाका असलेल्या या कादंबरीची मीरा नायर यांच्यासारख्या दिग्दर्शिकेने वेबसीरिज केली म्हटल्यावर तिच्यावर उडय़ा पडणं अगदी साहजिक होतं.

लोकप्रभा दिवाळी २०२० – अजस्र प्रवाळ भिंत

बोटीत आमच्या पायाशी असणाऱ्या पारदर्शक काचांतून खाली पाहिल्यावर समुद्राच्या तळाशी असणारे काही काळे खडक आणि त्यांच्या शेजारचे रंगीबेरंगी प्रवाळ खडक…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या