10 August 2020

News Flash

लोकप्रभा टीम

रशियन ‘आरोग्य सेतू’चा ताप

रशियामध्ये सरकारी नियमांप्रमाणे तिथल्या आरोग्य अॅपचा वापर केला नाही तर भरभक्कम दंड भरावा लागतो.

वादळांची ‘ताप’वाढ!

एरवी शांत असलेला अरबी समुद्र गेल्या काही वर्षांत वादळी होऊ लागला आहे. तापमानवाढीचा फटका पश्चिम किनारपट्टीला बसत आहे.

पर्यटन : आर्थिक लशीच्या प्रतीक्षेत!

दरवर्षी ज्या काळात पर्यटनस्थळांचे रस्ते गजबजलेले असायचे, हॉटेलमध्ये जागा मिळणं कठीण व्हायचं त्याच काळात या वर्षी रस्ते सुनसान आहेत आणि हॉटेलांची दारं बंद आहेत.

राशिभविष्य : दि. ५ ते ११ जून २०२०

बुध-हर्षलच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक क्षेत्रात विशेष प्रगती कराल.

मायलेकरांची ताटातूट

बिबट्याची मादी बऱ्याच काळाच्या ताटातुटीनंतरही आपल्या पिल्लाला स्वीकारते, पण वाघिणीबाबत असा अभ्यास झालेला नाही.

ट्रेडमिल मॅरॅथॉन?

…तुमच्या समोरचा एक रस्ता बंद झाला की, तुम्ही दुसरा रस्ता शोधायला लागता.

संगीतक्षेत्रात ‘जलवा’ दाखविणारा पडद्याआड

सलमान खानच्या चित्रपटांपासून बॉलिवूडच्या संगीतक्षेत्रात केला होता प्रवेश

चल मेरी सायकल

या वर्षात जगभरात सायकल विक्रीमध्ये ६.९ टक्क्यांनी वाढ झाली.

मिलिंद-अंकिताचं झूम फोटोशूट

त्यांच्या या छायाचित्रांवर त्याचे फॅन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

तगून राहण्याचं बळ…

दोन महिन्यांत विविध स्वयंसेवी संस्थांनी एकट्या-दुकट्या वृद्धांना दिला मदतीचा हात

सल्लूच्या ‘भाई भाई’ या गाण्याला कोट्यवधी चाहत्यांची पसंती!

अवघ्या तीन दिवसांत २ कोटी ३० लाख लोकांनी सल्लूचं हे गाणं पाहिलं आहे.

मनुष्यबळ आणि जोखीम

परप्रांतीय हा महाराष्ट्रातला नेहमीच कळीचा प्रश्न राहिला आहे.

निमित्त : करोना विषाणूला समजून घेताना…

आज त्यांच्या विशेष आमंत्रणावरून माधवचे वर्गमित्र आणि सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव म्हणजेच डीवी त्यांच्या वेब मीटिंगमध्ये सहभागी होणार होते.

शिक्षण : परीक्षांची घाई नको!

परीक्षा होऊ नयेत असं वाटणारे आहेत, तसे त्या व्हायलाच हव्यात अशा मताचेही आहेत.

चर्चा : हा तर नायक!

आपत्तिकाळात अडकलेल्या स्थलांतरितांना आपल्या घरी सुरक्षित पोहोचविण्यासाठी चित्रपटांतील खलनायक असणारा सोनू सूद धावून आला अन् स्थलांतरितांच्या मनातील नायक ठरला.

राशिभविष्य : दि. २९ मे ते ४ जून २०२०

चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे नव्या कल्पना, संकल्पना यांवर विचार कराल. योजनांची आखणी कराल.

वीस वर्षांपूर्वीचे गाणे युट्यूब ट्रेंडिंगच्या तिसऱ्या स्थानी!

हे गाणं प्रसिद्ध गायक बी प्राक म्हणजेच प्रतीक बच्चनने गायले आहे.

मास्क : नवं स्टाइल स्टेटमेंट

घराबाहेर पडताना मास्क घालणं हे चप्पल-बूट घालण्याएवढंच सवयीचं झालं आहे.

मानवतेचे झरे

गरिबांचा काटकपणा, जिद्द, चिकाटी आणि आपल्या जिवावर जगण्याची त्यांची तयारी समस्त देशाला निशब्द करणारी आहे.

पुन्हा भरारी घेऊ…

घराबाहेर जाता येत नसल्यामुळे भटके लोक आपल्या भटक्या टोळक्यांबरोबर समाजमाध्यमांतून आठवणींना उजाळा देत आहेत.

कोई नही बचेगा…

इंटरनेट हे माध्यम विकसित झाल्यापासून ट्रोलसेनांमधलं युद्ध हा वेगळाच प्रकार पहायला मिळतो आहे

करोनामुळे न्यायाला विलंब 

टाळेबंदीच्या काळात इतर सर्व व्यवस्थांप्रमाणे न्यायव्यवस्थेचे कामकाजही विस्कळीत झाले आहे.

…अभिनेत्यांच्या वाढलेल्या दाढीने चाहत्यांची जिंकली मने 

या नव्या लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

स्वयंशिस्तच सोडवेल कोविडकोंडी

लॉकडाऊन संपल्यानंतरही करोनाव्रत चालूच राहणार आहे.

Just Now!
X