रवी व चंद्र या महत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे अधिकार व मानसन्मान चालून येतील.
रवी व चंद्र या महत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे अधिकार व मानसन्मान चालून येतील.
बलात्कार झाला की गदारोळ केला जातो. पण आपल्याच शाळेत, घरात होणारी कोंडी कोण फोडणार? विरारमधील ‘जाणीव’ ही संस्था अशा मुलींना…
आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्दय़ावरून वादाचा धुरळा उडाला आहे.
चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे मनाची एकाग्रता कमी होईल.
गेल्या वर्षी काश्मीरमधील २० हजारांहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते, या वेळी विद्यार्थ्यांची संख्या त्याहूनही अधिक आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांसमोर सगळ्यात मुख्य आव्हान आहे ते वेगवेगळी विचारसरणी असलेल्या तीन वेगवेगळ्या पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवण्याचं.
देशावर मंदीचं सावट असल्याची चर्चा गेले काही महिने सातत्याने होते आहे.
चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे मित्र-परिवाराच्या समस्या सोडवाल.
सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड सुरू असताना अर्थव्यवस्थेविषयी मात्र फारशा उत्साहवर्धक बातम्या नाहीत.
सरकारी रोखे, ट्रेझरी बिल्स, रोखे आणि कर्जरोखे अशा साधनांमध्ये ज्या योजना गुंतवणूक करतात त्यांना डेट म्युच्युअल फंड म्हणतात.
अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब म्हणजे भांडवली बाजाराचा निर्देशांक.
लाइफ-सायकल संकल्पनेवर आधारित गुंतवणुकीचे धोरण हे निवृत्तीच्या नियोजनासाठी एक आदर्श धोरण आहे.