11 August 2020

News Flash

लोकप्रभा टीम

प्रासंगिक : टिकटॉकचे तारे जमींपर

टिकटॉक अॅपचं गुगल प्ले स्टोअरवरचं रेटिंगची आठवडय़ात ४.६ वरून १.२ पर्यंत घसरण.

राशिभविष्य : दि. २२ ते २८ मे २०२०

चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे नव्या जोमाने कामाला लागाल

गुलजार तुमच्या घरी…

हा कार्यक्रम ‘NCPA@home’ या उपकक्रमांतर्गत सादर केला जाणार आहे.

१०८ वर्षांच्या आजींनी १०० वर्षांत पाहिल्या दोन महासाथी….

स्पॅनिश फ्ल्यू आणि करोनाच्या त्या साक्षीदार राहिल्या आहेत.

अक्षय कुमारचे चाहते नाराज

अक्षय कुमारचे यावर्षी सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बच्चन पांडे, अतरंगी रे आणि बेलबाॅटम हे चित्रपट येणार आहेत.

आज येतेय गांधींची आठवण …

आज पुन्हा तोच अतिसामान्य, कष्टकरी वर्ग खेड्याकडे परत चालला आहे.

कव्हरस्टोरी : मनोरंजन उद्योगाला ओटीटीची लस!

प्रस्थापित आणि तगडय़ा मनोरंजन माध्यमांच्या तुलनेत सध्या अगदीच बाल्यावस्थेत असलेल्या ओटीटीने टाळेबंदीत चांगलंच बाळसं धरलं आहे.

कोविडकथा : गुप्त दान, हुंडीतले!

रवी, कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसांपासून हॉस्पिटलच्या ओपीडीला येतायत. …

निमित्त : करोनानुभव

तो पॉझिटिव्ह आल्याने आमचीही घाईने टेस्ट करावी लागली.

प्रासंगिक : करोना संकट पेलताना

करोनामुळे उद्भवलेले संकट पेलतानाही व्यवस्थापनशास्त्राचा योग्य वापर केला तर या संकटावर यशस्वीपणे मात करता येईल.

राशिभविष्य : दि. १५ ते २१ मे २०२०

चंद्र आणि नेपच्यून या दोन जलतत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घ्याल.

शो मस्ट गो ऑन…

टाळेबंदीच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात.

… महिलांच्या कामाला पुरुषांचा हातभार

पुरुषांना महिलांच्या कामाचे महत्त्व आणि जाणीव या करोनाने नक्कीच करून दिली आहे

हतबलांची आत्मनिर्भरता

शहरांमधल्या परिस्थितीने दिलेली असहायता नाकारून आपापल्या गावी जाऊ पाहणाऱ्यांच्या वाट्याला आलेली हतबलता

मीम पोरी मीम…

लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियात मीम्स बनवण्यात मुली आघाडीवर

रेडी टू लिव्ह…

करोनाशी नाही, पण टाळेबंदीशी जुळवून घेत लोकांनी जगायला सुरूवात केली आहे.

एक साला विषाणू…

७० च्या दशकापर्यंत हिंदी सिनेमांमधून दिसणारा तथाकथित समाजवाद या करोनाने पुन्हा वास्तवात आणला आहे.

आई जेवू घालिना…

तळागाळातल्या माणसाचा विचार करण्यात आपली निर्णयप्रक्रिया कमी पडली…

आज घरबसल्या हडप्पाची सफर

८ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता लाइव्ह सेशन होणार आहे.

निमित्त : चिंटू आणि मी

बॉलीवूडच्या ‘ए लिस्टर्स’ दाम्पत्यांपैकी एक सदाबहार दाम्पत्य म्हणजे एव्हरग्रीन ऋषी कपूर आणि त्यांची अभिनेत्री पत्नी नीतू सिंग-कपूर!

पावसाळ्यानंतरच परत येणार!

ज्या शहरांनी वर्षांनुवर्षे आसरा दिला, पोटाची भ्रांत मिटवली, त्याच शहरांत आता हातातोंडाची गाठ पडेनाशी झाली आहे.

महाराष्ट्राच्या कोंडीचा प्रयत्न!

देशभर अचानक टाळेबंदी लागू करण्याआधी केंद्र सरकारने देशभरात विविध ठिकाणी काम करत असलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांचे काय होणार याचा यत्किंचितही विचार केला नव्हता.

निमित्त : राजकारण ‘आयएफएससी’चं!

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षाने मांडलेली भूमिका आणि वेगवेगळ्या माध्यमांतून होत असलेली चर्चा लक्षात घेता, या प्रश्नाच्या खोलात जावं लागेल.

विज्ञान : विषाणू.. नवीन यजमानाच्या शोधात

सध्या जगभर धुमाकूळ घालत असलेल्या करोना विषाणूची साथ थोडीशी कमी होतेय आणि सर्वाचे लक्ष रुग्णांना बरे करण्याकडे आहे.

Just Now!
X