scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
magunta srinivasulu reddy
केजरीवालांच्या विरोधात माफीचा साक्षीदार झाला, भाजपाच्या मित्रपक्षानं कुटुंबियाला दिली उमेदवारी

श्रीनिवासुलू रेड्डी यांना तेलुगू देसम पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तेलुगू देसम पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे.

30th March shani Maharaj To Bless Money Family Love To 3 Zodiac signs 12 Rashi Bhavishya Mesh To Meen
३० मार्च: शनी मिथुन, मीनसह ‘या’ राशींना देणार सौख्य व धनलाभ; ‘सिद्धी योग’ तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? प्रीमियम स्टोरी

30th March 2024 Daily Horoscope : आज ३० मार्च २०२४ ला फाल्गुन कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आजचा दिवस…

sanjay gaikwad clarification
उमेदवारी अर्ज भरण्याबाबत संजय गायकवाडांकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “मी अर्ज भरला, कारण…”

बुलढाणा येथे महायुतीचा मेळावा पार पडल्यानंतर आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे

अमोल कोल्हे यांनी आज शिरूर लोकसभेचा भाग असलेल्या भोसरीमध्ये सुट्ट्यांच औचित्य साधून मतदारांपर्यंत पोहोचत प्रचार केला.

amravati loksabha constituency
अमरावतीत बच्चू कडूंचा ‘प्रहार’; नवनीत राणांविरोधात ठाकरे गटाच्या नेत्याला दिली उमेदवारी

बच्चू कडू यांनी ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांना प्रहार पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

Lakshmi Narayan Rajyog and Budhaditya Rajyog
१०० वर्षांनी एकाचवेळी २ शुभ राजयोग घडणार; ९ एप्रिलपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? होऊ शकतात श्रीमंत

दोन शुभ राजयोगांची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकते. पाहा तुमची रास आहे का यात…

What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

जर तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीचा श्वास गुदमरत असेल, तर अशावेळी तुम्ही योग्य पद्धतीने मदत केल्यास कदाचित त्याचा जीव वाचू शकतो.

congress leader on tax notice
‘हा तर भाजपाचा कर दहशतवाद’, १७०० कोटींची प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस संतप्त

काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार निशाणा साधला.

Sunita Kejriwal
‘केजरीवालांना आशीर्वाद द्या’; पत्नी सुनीता यांची व्हॉट्स अ‍ॅप मोहीम

अरविंद केजरीवाल यांना अटक होऊन आठवड्याच्यावर कालावधी उलटून गेला आहे. त्यांना १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे

April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

April 2024 Monthly Horoscope: एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात गुढीपाडवा, चैत्र नवरात्री व दुसऱ्या पंधरवड्यात राम नवमी असे शुभ मुहूर्त या महिन्यात…

Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक

मेट्रो आणि स्कूटीवर ज्या मुलींनी अश्लिल व्हिडिओ शूट केलाय त्या मुलींची नावं प्रीती आणि विनीता अशी आहेत, या कोण आहेत,…

ताज्या बातम्या