23 April 2019

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत आक्षेप, उमेदवारी अर्जावर २२ एप्रिलला फैसला

लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला शनिवारी सकाळी सुरुवात झाली.

Video : झेल टिपताना कोहलीची तारेवरची कसरत

चेंडू त्याच्या हातावर टप्पा पडून मागे केला पण…

IPL 2019 : आंद्रे रसेलचा धडाका सुरुच, ख्रिस गेलला तगडं आव्हान

बंगळुरुविरुद्ध सामन्यात रसेलचे ९ षटकार

swarajya rakshak sambhaji

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेचा ५००वा भाग

मालिकेत संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी डॉ. अमोल कोल्हेंनी शारीरिक, बौद्धिक व मानसिक या तिन्ही स्तरांवर विशेष मेहनत घेतली.

dr dixit

Video : प्याले रिचवणाऱ्यांच्या ग्लासात डॉ. दीक्षितांनी टाकला मिठाचा खडा

पहा… मद्यपानावर त्यांचं काय आहे उत्तर

प्रकाश आंबेडकर यांच्या सभेकडे पुणेकरांची पाठ

संध्याकाळी याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी सभा होणार असून या सभेला तरी पुणेकर येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘कॉफी विथ करण’ प्रकरणी हार्दिक पांड्या, राहुलला २० लाखांचा दंड

महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पडलं महागात; शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे दिले आदेश

surveen chawla daughter

‘हेट स्टोरी २’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

या अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक अक्षय ठक्करशी लग्न केलं. मात्र दोन वर्षांपर्यंत तिने ही बातमी लपवून ठेवली होती.

IPL 2019 : …आणि कुलदीपला मैदानावरच रडू कोसळलं

बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात घडली हृदयद्रावक घटना

kunal kamra

मोदींवर टीका करताना मॉर्फ फोटोचा वापर, कॉमेडियन कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई?

मॉर्फ केलेला फोटो मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी वापरल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला फटकारले आहे.

लैंगिक छळाचा आरोप; न्यायपालिका अस्थिर करण्याचा कट: सरन्यायाधीश

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे.

आयसिसशी संबंध असल्याचा संशय; वर्धा, हैदराबादमध्ये NIA चा छापा

एनआयएच्या पथकाने शनिवारी सकाळी हैदराबादमध्ये तीन ठिकाणी तर वर्धा येथे एका ठिकाणी छापा टाकला.

रोहित शेखर यांची उशीने तोंड दाबून हत्या केल्याचा संशय; तपास CID कडे वर्ग

रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहात होते. रोहित शेखर तिवारी यांचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला.

vicky

विकी कौशलला शूटिंगदरम्यान दुखापत, पडले १३ टाके

एका साहसी दृश्याचं शूटिंग करताना विकी दुखापतग्रस्त झाला आहे.

…तर भाजपाने महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी दिली असती: ओवैसी

पाच वर्षांत अच्छे दिन तर आलेच नाहीत. मात्र आता जनता पूर्वीचे बुरे दिन तरी परत करा, असे म्हणण्याच्या मन:स्थितीत आहेत.

ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

शनिवारी सकाळी तुर्भे- वाशी या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.

प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे मोदींकडून समर्थन, म्हणाले अमेठीतील काँग्रेस उमेदवारही जामिनावर बाहेर

महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे माझ्याच शापामुळे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे धक्कादायक विधान प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते.

काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान

उत्तर काश्मीरमधील सोपोर येथे शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी सैन्याच्या गस्तीपथकावर हल्ला केला. 

कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 प्रवासी जखमी

कानपूरमधील रुमा गावाजवळ शनिवारी पहाटे पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले. पूर्वा एक्स्प्रेस हावडा येथून दिल्लीला जात होती.

मदरसा मुख्याध्यापकांनी युवतीला जाळले

या प्रकरणी एकूण १७ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सिराज यांचा समावेश आहे.

आजचे राशीभविष्य, शनिवार, २० एप्रिल २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

‘अवघड’ प्रसंगाचं भान

आव्हान पालकत्वाचे