scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
sanjay shirsat sharad pawar resign
“पक्षांतर्गत बंड शमवण्यासाठी अन्…”; शरद पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावरून संजय शिरसाटांची टोलेबाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा २ मे रोजी केली होती. मात्र, त्यांनी आता हा…

Video Amol Kolhe Touch Feet Of The Kid on The Stage Of Shivputra Sambhaji Natak Shares Update After Injury from Hospital
…म्हणून अमोल कोल्हे ‘त्या’ बाळाच्या पाया पडले! बघता क्षणी असं घडलं तरी काय? Video होतोय व्हायरल

Amol Kolhe Video: एक चिमुकला अमोल कोल्हे यांना भेटायला येतो आणि त्याला बघता क्षणी अमोल कोल्हे या बाळाच्या पाया पडतात.…

What Ajit pawar Said About Sharad Pawar?
शरद पवारांनी राजीनामा मागे घेताना अनुपस्थित असलेल्या अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा मागे घेतला तेव्हा त्या ठिकाणी अजित पवार अनुपस्थित होते त्यावरूनही अनेक तर्क लावले गेले. मात्र…

pimpri chinchwad police commissioner
पिंपरी- चिंचवड : ट्विटरवरून नागरिकांच्या प्रश्नांना आयुक्तांनी दिली उत्तरे; कोयता गँग आणि गुंडगिरीवर विचारले प्रश्न

शहरात वाढणारी गुंडगिरी, कोयता गॅंग, वाहतूक समस्या आणि सायबर गुन्ह्यांबाबत अनेक प्रश्न ट्विटर धारकांनी विचारले.

Sharad Pawar Comment on Sharad Pawar
किती दिवसात तुमचा उत्तराधिकारी तयार कराल? शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar political Successor : किती दिवसात तुमचा उत्तराधिकारी तयार कराल? असा प्रश्न पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आला…

Sharad Pawar Ajit Pawar
“…तर आमचा पक्ष पहिल्या क्रमांकावर असता”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर, म्हणाले, “आमच्या मागून आलेला…”

राष्ट्रवादी पक्षात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना उधाणं आलं आहे.

Sharad Pawar (1)
Video: “५६ वर्षात उत्तराधिकारी तयार करू शकला नाहीत, आता…”, ‘त्या’ प्रश्नावर शरद पवारांचं थेट उत्तर, म्हणाले…

शरद पवार हे गेल्या २४ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत.

gold buying tips marathi
सोने खरेदी करताना ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा; कधीच होणार नाही ज्वेलरकडून फसवणूक

अनेकांना सोने खरेदी करताना भीती वाटते, त्यामुळे खरेदीसाठी काहीजण सोन्यातील जाणत्या लोकांना सोबत घेईन जातात. पण या ५ गोष्टी लक्षात…

ताज्या बातम्या