scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Kapil Sibal on Atiq Ahmad Murder
“वैद्यकीय चाचणीची वेळ रात्री १० ची, सगळे हल्लेखोर…”, अतिकच्या हत्येवर कपिल सिब्बल यांचे आठ प्रश्न

जाणून घ्या अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले आठ प्रश्न.

K C Venugopal Uddhav Thackeray
राहुल गांधी उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर येणार का? के. सी वेणुगोपाल म्हणाले…

K. C. Venugopal on Rahul Gandhi and Uddhav Thackeray Meeting : राहुल गांधी उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर येणार का? असा…

K C Venugopal Uddhav Thackeray Meet
“काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन आलोय”, उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर के. सी वेणुगोपाल यांचं वक्तव्य, म्हणाले, “हुकूमशाहीविरोधात…”

उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा हुकूमशाहीविरोधात लढणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत आहे.

MLA Shashikant Shinde
सातारा:राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही कुठे जाणार नाही मात्र शंभर टक्के शिंदे-फडणवीस सरकार पडणार; आमदार शशिकांत शिंदेंचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही कुठे जाणार नाही मात्र शंभर टक्के शिंदे-फडणवीस सरकार पडणार आहे. शिंदे गटाचे सोळा आमदार शंभर टक्के अपात्र…

BSF Recruitment 2023
बारावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; BSF मध्ये ‘या’ पदांसाठी लवकरच सुरु होतेय भरती

BSF Recruitment 2023: या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २२ एप्रिल रोजी सुरु होणार आहे.

goat viral video
Video: आधी निमूटपणे मार खाल्ला नंतर घेतला खतरनाक बदला; छळणाऱ्या तरुणाला बकरीनं दिली भयानक शिक्षा

Video viral: गेल्या काही दिवसांपासून मुक्या जीवांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहे.

snoring symptoms causes and easy remedies
घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग ‘हे’ ७ सोपे उपाय करुन मिळवा आराम

या घोरण्याच्या समस्येपासून तुम्ही देखील त्रस्त असाल तर हे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

Ashraf and Atiq Ahmed
अतिक-अशरफच्या हत्येला ४५ तासांपेक्षाही जास्त तास उलटले, तिघे अटकेत; मात्र ‘हे’ सहा प्रश्न अनुत्तरीतच

जाणून घ्या अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर कोणते प्रश्न अनुत्तरीत आहेत?

Vladimir Putin - Vladimir Kara-Murza
रशियात विरोधी पक्षातील नेत्याला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, युक्रेनवरील हल्ल्याला विरोध केल्याची शिक्षा

रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतिन यांच्याविरोधात बोलणारे क्रेमलिनचे विरोधक व्लादिमीर कारा-मुर्झा ज्युनियर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या