scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
ten people sitting on bike
जुगाड करावा पण किती? एका बाईकवर बसले चक्क १० जण! व्हिडिओ पाहा, चूकनही असा प्रयत्न करू नका

Viral Video: ऑनलाइन जुगाडचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बाईकवर आलेल्या एका व्यक्तीने दहा जणांना एकत्र बसविण्यासाठी देशी जुगाज…

Sara Ali Khan Weight Loss How She Lost 30 Kgs With PCOS Diet plan and Fitness Routine to Shred Inches and kilos
सारा अली खानने ३० किलो वजन कमी करताना ‘या’ डाएट व व्यायामाचं केलं नेटाने पालन! म्हणते, “PCOS असताना..”

Weight Loss: कॉफी विथ करण मध्ये तिने सांगितले होते की, PCOS या आजारामुळे तिला वजन कमी करताना प्रचंड कष्ट घ्यावे…

Bhalchandra Nemade on Akbar Hindu
“अकबर हिंदू होता, ताजमहाल बांधणाऱ्याची आई…”, भालचंद्र नेमाडेंचं मोठं विधान

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी “मुघल सम्राट अकबर हिंदू होते,” असं मोठं विधान केलं आहे. हे सांगतानाच त्यांनी…

Viral jugad video
Viral Video: वेल्डिंग करण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड; मोबाईलचा अनोखा वापर पाहून नेटकरी झाले थक्क

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण हातात रिकामा बॉक्स घेऊन वेल्डिंग करताना दिसत आहे.

PM Kisan Samman Nidhi
आनंदाची बातमी! पीएम किसानचा १४ वा हप्ता लवकरच येणार, ‘या’ शेतकऱ्यांना ४००० मिळणार, यादीत तुमचंही नाव आहे ना?

PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा २००० रुपयांचे तीन हप्ते मिळतात. एकूणच सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक…

one husband 40 women Bihar caste census stumbles upon Roopchand
एक पती, ४० बायका; बिहारमधील रेड लाईट विभागातील ‘हे’ वास्तव नक्की काय?

बिहारमधील एका रेड लाईट विभागातील वॉर्ड क्रमांक सातमधील ४० बायकांनी आपल्या पतीचं नाव रुपचंद असं लावलं आहे.

crocodiles attack video
Viral Video: मगरीजवळ जाऊन फोटो काढणं पडलं महागात; सेल्फीच्या नादात मगरीला हात लावायला गेले आणि तेवढ्यात…

Video: मगरीचा लोकांवर हल्ला करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

sanjay raut criticized devendra fadnavis
“…अन्यथा सरकार लफंग्याला पाठिशी घालतंय हे मान्य करा”; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संजय राऊतांचं फडणवीसांवर टीकास्र!

काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल आणि मंत्री दादा भुसे यांच्याशी संबधित कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप…

naxal attack in dantewada
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात १० DRG जवान आणि एक चालक शहीद

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात आज दुपारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED स्फोटामध्ये १० पोलीस शहीद झाले आहेत.

Priyanka Gandhi made dosas
Video : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींचा डोसे बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या कर्नाटकात प्रचारासाठी गेल्या आहेत. तिथे त्यांनी डोसे बनवल्यानंतर त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला.

Mothers sandal is necessary for stubborn children
Viral Video : आईच्या चप्पलची कमाल! कपाटात लपलेल्या हट्टी मुलाला दाखवता त्याने ठोकली धूम

लहानपणी मूल खूप हट्टी असते, यामुळे त्याला शिस्त शिकवण्यासाठी आईला कधी-कधी अशाप्रकारच्या युक्त्या वापराव्या लागतात.